शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

corona in kolhapur - दिवसात ३९ जणांना कोरोना, कोल्हापूर जिल्ह्रात एकुण १२२ जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 18:28 IST

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या दिवसभरात ३९ ने वाढली असून आता सायंकाळी सहापर्र्यत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १२२ वर पोहोचली आहे. 

ठळक मुद्देदिवसात ३९ जणांना कोरोनाकोल्हापूर जिल्ह्रात  एकुण १२२ जण पॉझिटिव्हआजरा तालुक्यातील चौघांसह आणखी ३५ जण बाधित

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या दिवसभरात ३९ ने वाढली असून आता सायंकाळी सहापर्र्यत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १२२ वर पोहोचली आहे. दिवसभरात सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात आजरा तालुक्यातील चौघांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. कोल्हापूर शहरातील विक्रमनगर येथील एका युवतीला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पाठोपाठ पुण्याच्या बीजे मेडिकल कॉलेजमधील प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालानुसार आणखी ३५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णांचा आकडा आतापर्यंत १२२ इतका झाला आहे. ही माहिती सायंकाळी सहा वाजता सीपीआर प्रशासनाने जाहीर केली. 

कोल्हापूर शहरात सोमवारी एकाच दिवसात चार रुग्ण आढळून आल्यानंतर आज मंगळवारी विक्रमनगर येथील दाट वस्तीत एक अठरा वर्षीय तरुणीला कोरोनाची लागण झाली. या तरुणीला संस्थात्मक अलगीकरण कक्षात राहण्याच्या सूचना देऊनही ती घरीच थांबली होती, त्यामुळेच प्रशासनाची चिंता वाढली आहे.सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आजरा तालुक्यातील चौघांनाही कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ८७ झाली आहे. आजरा तालुक्यातील बेलेवाडी येथील तिघेजण तर भादवण येथील एकजण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर