शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भ्रष्टाचार न करण्याची शपथ, दक्षता जनजागृती सप्ताहास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 14:00 IST

भ्रष्टाचाराबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी भ्रष्टाचार न करण्याची शपथ सोमवारी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली. सोमवार (दि. २९) ते ३ नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी दिली भ्रष्टाचार न करण्याची शपथदक्षता जनजागृती सप्ताहास प्रारंभ

कोल्हापूर : भ्रष्टाचाराबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी भ्रष्टाचार न करण्याची शपथ सोमवारी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली. सोमवार (दि. २९) ते ३ नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात दक्षता जनजागृती सप्ताहाचा प्रारंभ जिल्हाधिकारी सुभेदार यांच्या उपस्थितीत भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेऊन करण्यात आला.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, उपजिल्हाधिकारी (महसूल) अरविंद लाटकर, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्नेहल भोसले, पोलीस उपअधीक्षक गिरीश गोडे, पोलीस निरीक्षक मारुती पाटील, तहसीलदार सविता लष्करे, स्नेहल मुळे-भांमरे, नायब तहसीलदार प्रकाश दगडे, आदी प्रमुख उपस्थित होते.या सप्ताहाची सुरुवात जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी उपस्थित महसूलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचार न करण्याची शपथ देऊन केली. प्रत्येकाने आपापल्या कार्यक्षेत्रात सचोटी व पारदर्शकता आणण्याचा आटोकाट प्रयत्न करावा, असे आवाहन करत राज्यपाल विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संदेश वाचून दाखविण्यात आला.

 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर