शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : रखडलेल्या पर्यायी शिवाजी पूलप्रश्नी पाठपुरावा सुरूच राहील : जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 14:14 IST

रखडलेल्या पर्यायी शिवाजी पूलप्रश्नी आपल्या अधिकारात जे शक्य आहे, ते सर्व करण्याचा प्रयत्न आपण केला आहे. इथून पुढेही यासाठी पाठपुरावा सुरूच राहील. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा सर्वपक्षीय नागरी कृती समितीने जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळा ठोकोसह पुलाला भिंत बांधण्याचे आंदोलन करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी  येथे केले.

ठळक मुद्दे रखडलेल्या पर्यायी शिवाजी पूलप्रश्नी पाठपुरावा सुरूच राहील : जिल्हाधिकारी सर्वपक्षीय कृती समितीने आंदोलन करू नये

कोल्हापूर : रखडलेल्या पर्यायी शिवाजी पूलप्रश्नी आपल्या अधिकारात जे शक्य आहे, ते सर्व करण्याचा प्रयत्न आपण केला आहे. इथून पुढेही यासाठी पाठपुरावा सुरूच राहील. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा सर्वपक्षीय नागरी कृती समितीने जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळा ठोकोसह पुलाला भिंत बांधण्याचे आंदोलन करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी  येथे केले.कृती समितीने सोमवारी (दि. ७) पर्यायी शिवाजी पूलप्रश्नी चार दिवसांत निर्णय न झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाला टाळे ठोकण्याचा व पुलाला भिंत बांधण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुभेदार यांनी कृती समितीने असे आंदोलन करू नये, असे आवाहन केले आहे.

शिवाजी पूलप्रश्नी आपल्या अधिकारात जे आहे ते प्रयत्न आपण केले आहेत. आपत्ती व्यवस्थापनांतर्गत रखडलेल्या कामाला परवानगी देता येईल का, याबाबत आपत्ती व्यवस्थापनचे संचालक दौलत देसाई यांच्याशीही पत्रव्यवहार केला आहे. तसेच त्यांच्या मागणीनुसार आवश्यक ती कागदपत्रेही देण्यात आली आहेत.

इथून पुढेही आपल्या अधिकारात जे शक्य आहे त्याबद्दलचा प्रयत्न आपण करणार आहोत; त्यामुळे समितीने आपला निर्णय मागे घ्यावा व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे पाऊल उचलू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. याबाबतचे पत्र  कृती समितीला देण्यात येणार आहे. 

 

टॅग्स :collectorतहसीलदारkolhapurकोल्हापूर