शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर- अठरा खंडणी बहाद्दरांच्या मुसक्या आवळल्या-- पोलीस अधीक्षक संजय मोहिते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 20:38 IST

कोल्हापूर : छोटे टपरीधारक, हॉटेल व्यावसायिक, डॉक्टर्स, दुकानदार, व्यापारी, बिल्डर्स, कारखानदार, आदी व्यावसायिकांकडे खंडणी मागणाºया अठरा बहाद्दरांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

ठळक मुद्देखंडणीचे आठ गुन्हे दाखलनागरिकांनी निर्भयपणे तक्रार द्यावी :

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : छोटे टपरीधारक, हॉटेल व्यावसायिक, डॉक्टर्स, दुकानदार, व्यापारी, बिल्डर्स, कारखानदार, आदी व्यावसायिकांकडे खंडणी मागणाºया अठरा बहाद्दरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. गेल्या पंधरा दिवसांत आठ गुन्हे दाखल केले आहेत. नागरिकांनी निर्भयपणे तक्रार देण्यास पुढे यावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी सोमवारी केले.

छोटे टपरीधारक, हॉटेल व्यावसायिक, डॉक्टर्स, दुकानदार, व्यापारी, बिल्डर्स, कारखानदार, आदी व्यावसायिकांकडे खंडणी मागितली जात आहे. त्यास नकार दिल्यास धमकावून प्रसंगी मारहाणही केली जाते. व्यापार किंवा व्यवसायावर परिणाम होईल, व्यवसायातील पत घसरेल, कुटुंबाच्या जीवितास धोका पोहोचेल, या भीतीने असे व्यावसायिक खंडणी बहाद्दरां विरोधात तक्रार करण्यास धजावत नाहीत. त्यामुळेच अशा गुन्हेगारांना फावते आणि ते अशाप्रकारचे गुन्हे वारंवार करतात.

झोपडपट्टीमधील ‘फाळकुटदादा ते व्हाईट कॉलर गुन्हेगार’ खंडणीच्या नावाखाली लाखो रुपये वसूल करतात. हॉटेलमध्ये जेवणानंतर पैसे न देताच उठून जाणे, कापड दुकानांमध्ये फुकटात खरेदी करणे, वाईन शॉपी, बिअर बारमध्येही दादागिरी करणे या गुन्हेगारी प्रवृत्ती आणि काही राजकीय लोकांच्या आश्रयामुळे खंडणीखोरांचे धाडस वाढले आहे. यासंबंधी नागरिकांनी निर्भयपणे तक्रारी देण्यासंबंधी आवाहन केले होते. त्यानुसार गेल्या पंधरा दिवसांत तक्रार देण्यासाठी नागरिक स्वत:हून पुढे येत असून आठ गुन्हे दाखल केले आहेत. त्यातील अठरा गुन्हेगारांवर कारवाई सुरू असल्याचे मोहिते यांनी सांगितले.खंडणी गुन्'ांची आकडेवारीशाहूपुरी - २राजारामपुरी - २करवीर - १चंदगड - १शिवाजीनगर - १शहापूर - १-