शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : महालक्ष्मी अन्नछत्रतर्फे पुस्तक पेढी योजना, गरजू विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 18:40 IST

आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. अशा इयत्ता अकरावी ते पदवीपर्यंतच्या गरजू विद्यार्थ्यांसाठी श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्यावतीने श्री महालक्ष्मी पुस्तक पेढी योजना सुरू करण्यात आली आहे. ट्रस्टचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी (दि.९) या पेढीचा शुभारंभ होणार आहे.

ठळक मुद्देमहालक्ष्मी अन्नछत्रतर्फे पुस्तक पेढी योजनागरजू विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात

कोल्हापूर : आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. अशा इयत्ता अकरावी ते पदवीपर्यंतच्या गरजू विद्यार्थ्यांसाठी श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्यावतीने श्री महालक्ष्मी पुस्तक पेढी योजना सुरू करण्यात आली आहे. ट्रस्टचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी (दि.९) या पेढीचा शुभारंभ होणार आहे.या पेढी उपक्रमासाठी समाजातील दातृत्ववान व्यक्तींनी पुढाकार घेण्याची गरज आहे. आपल्या कुटूंबातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची जुनी पुस्तके रद्दीत न घालता ही संस्थेकडे आणून द्यावीत. ही पुस्तके गरजू महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वाटण्यात येणार आहेत.

पुढीलवर्षी ती पुन्हा संस्थेकडे जमा करून दुसऱ्या गरजू विद्यार्थ्याला दिली जातील. अशा रितीने हे काम पुढे सुरू राहील. तरी अधिकाधिक नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी पुस्तके पेढीला देवून या सामाजिक कार्यात आपले योगदान द्यावे असे आवाहन ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे.

एक मुठ धान्य....ट्रस्टचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त एक मुठ धान्य द्या असे आवाहन केले आहे. ट्रस्टच्यावतीने अंबाबाईच्या परस्थ भक्तांसाठी अन्नछत्र चालवले जाते. तसेच समाजातील वंचित घटकाला जेवण पुरवले जाते. सोमवारी सायंकाळी सहा ते रात्री नऊ यावेळेत धर्मशाळेच्या हॉलमध्ये ते धान्याच्या स्वरुपात शुभेच्छा स्विकारणार आहेत. 

 

टॅग्स :literatureसाहित्यkolhapurकोल्हापूर