शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :राष्ट्रध्वजासाठी प्लॅस्टिकच्या वापरास बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 13:15 IST

महाराष्ट्र  दिनी प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापरावर शासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जाण्यासाठी प्लॅस्टिकचा राष्ट्रध्वजाचा वापर करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी शनिवारी केले.

ठळक मुद्देराष्ट्रध्वजासाठी प्लॅस्टिकच्या वापरास बंदीयोग्य तो मान राखण्याचे आवाहन

कोल्हापूर : महाराष्ट्र  दिनी प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापरावर शासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जाण्यासाठी प्लॅस्टिकचा राष्ट्रध्वजाचा वापर करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी शनिवारी केले.राष्ट्रध्वजाचा मान राखणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. दरवर्र्षी प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, महाराष्ट्र  दिन, इतर राष्ट्रीय कार्यक्रम तसेच महत्त्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्या वेळी विद्यार्र्थी तसेच नागरिकांकडून कागद व प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो.

हे कार्यक्रम झाल्यानंतर फाटलेले कागदी तसेच प्लॅस्टिकचे राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी पडलेले असतात. ते पायदळी तुडविले त्याचा अवमान होतो. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वजसंहितेच्या कलमामध्ये राष्ट्रध्वजाच्या योग्य वापराबाबत तरतूद केलेली आहे.

प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये काहीही नमूद केलेले नाही. त्यामुळे कोणीही अशा राष्ट्रध्वजाचा वापर करु नये. तरीही राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याचा प्रयत्न केल्यास राष्ट्रीय अवमान प्रतिबंधक कायदा १९७१ कलम २ नुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtra Dayमहाराष्ट्र दिन