शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : बालचित्रपटाच्या प्रदर्शनाने चिल्लर पार्टीचा वर्धापनदिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 19:19 IST

बिग हिरो ६ या बालचित्रपटाच्या प्रदर्शनाने चिल्लर पार्टीचा सहावा वर्धापनदिन साजरा झाला. यानिमित्ताने अनेक संस्था, मान्यवरांनी चिल्लर पार्टीवर शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी नाट्यकर्मी प्रकाश पाटील यांनी चिल्लर पार्टीच्या उपक्रमाचे कौतुक केले.

ठळक मुद्दे बालचित्रपटाच्या प्रदर्शनाने चिल्लर पार्टीचा वर्धापनदिनशुभेच्छांचा वर्षाव : अभिनेते प्रकाश पाटील यांनी केले कौतुक

कोल्हापूर : बिग हिरो ६ या बालचित्रपटाच्या प्रदर्शनाने चिल्लर पार्टीचा सहावा वर्धापनदिन साजरा झाला. यानिमित्ताने अनेक संस्था, मान्यवरांनी चिल्लर पार्टीवर शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी नाट्यकर्मी प्रकाश पाटील यांनी चिल्लर पार्टीच्या उपक्रमाचे कौतुक केले.

वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी जगभरातील चित्रपट पहायला मिळावेत या हेतूने सहा वर्षापूर्वी शिवाजी मराठा हायस्कूल येथे चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीला प्रारंभ झाला. गेल्या सहा वर्षात अनेक बालचित्रपट शाहू स्मारक भवन येथे दाखविण्यात आले. चिल्लर पार्टीच्या व्यासपीठावर अनेक मान्यवर कलाकारांनी उपस्थिती लावली. आता चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीचे काम कोल्हापूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातही सुरु झाले आहे.कोल्हापूरात चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीतर्फे शाहू स्मारक भवन येथे आयोजित बालचित्रपटाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

बिग ६ हा बालचित्रपट चिल्लर पार्टीच्या विद्यार्थी चळवळीमार्फत येथील शाहू स्मारक भवन येथे दाखविण्यात आला. सुधाकर जोशी झोपडपट्टीतील वंचित घटकातील विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. याशिवाय पालक संवेदना मंचच्या सुमेधा कुलकर्णी आणि शीतल राईलकर यांनी चिल्लर पार्टीला मंचतर्फे शुभेच्छा दिल्या.

कोल्हापूरात चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीला सहा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पालक संवेदना मंचतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सुमेधा कुलकर्णी, शीतल राईलकर, अभिनेते प्रकाश पाटील, अभय बकरे, रविंद्र शिंदे, उदय संकपाळ , सचीन पाटील उपस्थित होते.

कोल्हापूरात चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीला सहा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पालक संवेदना मंचतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सुमेधा कुलकर्णी, शीतल राईलकर, अभिनेते प्रकाश पाटील, अभय बकरे, रविंद्र शिंदे, उदय संकपाळ , सचीन पाटील उपस्थित होते.कोल्हापूरात चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीला सहा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पालक संवेदना मंचतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सुमेधा कुलकर्णी, शीतल राईलकर, अभिनेते प्रकाश पाटील, अभय बकरे, रविंद्र शिंदे, उदय संकपाळ , सचीन पाटील उपस्थित होते.चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीच्या सहाव्या वर्धापनदिनी शाहू स्मारक भवन येथे झालेल्या कार्यक्रमात अभिनेते, दिग्दर्शक प्रकाश पाटील यांनी केक कापून चिल्लर पार्टीच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, शिवा काशिद हे माझ्या अभिनय क्षेत्रातील गुरु आहेत. छत्रपती शिवरायांसारखे हुबेहुब वेशांतर करुन त्यानंी शिवरायांना शत्रूच्या तावडीतून सुटण्यास मदत केली. त्यांच्या अप्रतिम अभिनयाला तोड नव्हती. मी त्यांना माझा गुरु मानतो. मुलांनीही त्यांचा आदर्श घेतला पाहिजे.यावेळी चिल्लर पार्टीचे चंद्रशेखर तुदिगाल, ओंकार कांबळे, नसीम यादव , विश्व शिंदे, रोशन जोशी, सिध्दिकिरण नलावडे, युवराज देशमुख, मल्हार कोपार्डेकर, अर्शद महालकरी, अनुजा बकरे, साक्षी संकपाळ, देविका बकरे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcultureसांस्कृतिक