शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय व्हॉलीबॉल संघाला कोल्हापुरी बळ, अजित पाटील यांची प्रशिक्षकपदी निवड 

By सचिन भोसले | Updated: September 20, 2023 17:09 IST

कोल्हापूर : भारतीय महिला व्हाॅलीबाॅल संघाने बँकाक (थायलंड) येथे झालेल्या आशियाई महिला व्हाॅलीबाॅल स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला हरवून सातवा क्रमांक पटकाविला. ...

कोल्हापूर : भारतीय महिला व्हाॅलीबाॅल संघाने बँकाक (थायलंड) येथे झालेल्या आशियाई महिला व्हाॅलीबाॅल स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला हरवून सातवा क्रमांक पटकाविला. ही किमया केवळ कोल्हापूरचे अजित पाटील यांचे प्रशिक्षण लाभल्यानंतर साधली. कारण आतापर्यंत संघाचे स्थान दहाच्या आतमध्ये येत नव्हते. या कामगिरीची दखल भारतीय व्हाॅलीबाॅल महासंघाने चीनमध्ये होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी पुन्हा त्यांची प्रशिक्षक म्हणून निवड केली.मूळचे बाचणीचे (ता. कागल) रहिवासी असलेले अजित पाटील हे गेली चाळीस वर्षे केवळ व्हाॅलीबाॅल खेळात मुले, मुली पारंगत व्हावीत, यासाठी जिवाचे रान करीत आहेत. या खेळातील खेळाडूंना मदतीसाठी त्यांनी स्वत:चे रान आणि घरही विकले आहे. त्यांच्या चाळीस वर्षांच्या कष्टाला फळ आले आहे. आतापर्यंत भारतीय कनिष्ठ संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी यापूर्वी त्यांच्या खांद्यावर पडत होती. यंदा प्रथमच कोल्हापूरकरांना नव्हे तर महाराष्ट्रासाठी एक अभिमान वाटेल अशी गोष्ट घडली आहे. त्यांची चीनमध्ये होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी भारतीय महिला व्हाॅलीबाॅल संघाच्या पुन्हा प्रशिक्षकपदी निवड झाली. त्यांनी बंगळुरू येथे झालेल्या तीस दिवसांच्या सराव शिबिरात कोणताही हातचा न राखता २८ जणींच्या संघाला प्रशिक्षण दिले. त्यातून १२ जणींचा संघ निवडला. यादरम्यान तीन दिवसांचे बँकाॅक (थायलंड) येथे सराव शिबिर झाले. त्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर मात करीत संघाचे मानांकन ७ व्या क्रमांकावर आणले. आतापर्यंतची ही सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली आहे. अशीही खंतमहाराष्ट्रात व्हाॅलीबाॅलला पोषक वातावरण आहे. मात्र, शासनाच्या सुविधा नाहीत. क्रीडा प्रबोधिनीत या खेळाचा समावेश नाही. तो करावा.  राज्यात अनेक चांगले प्रशिक्षक आहेत. पण सुविधा नाहीत. सुविधा पुरविल्यानंंतर राज्यातील खेळाडूही राष्ट्रीय संघात दिसतील, असे मत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक अजित पाटील यांनी व्यक्त केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchinaचीन