शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :  प्रकल्पग्रस्तांची पदे न भरणाऱ्या संस्थांवर कारवाई : अप्पर जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 13:38 IST

पुनर्वसन अधिनियमानुसार शासकीय, निमशासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, शासन घेणाºया संस्था व सहकारी संस्थांमध्ये वर्ग-३ व वर्ग-४ संवर्गातील ५ टक्के पदे प्रकल्पग्रस्तांमधून भरणे बंधनकारक आहे. यामध्ये हेतुपुरस्सर टाळाटाळ करणाºया संस्था व कार्यालयांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी येथे दिला.

ठळक मुद्देप्रकल्पग्रस्तांची पदे न भरणाऱ्या संस्थांवर कारवाई : अप्पर जिल्हाधिकारीपुनर्वसन कायद्यानुसार ५ टक्के पदे भरणे बंधनकारक

कोल्हापूर : पुनर्वसन अधिनियमानुसार शासकीय, निमशासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, शासन घेणाºया संस्था व सहकारी संस्थांमध्ये वर्ग-३ व वर्ग-४ संवर्गातील ५ टक्के पदे प्रकल्पग्रस्तांमधून भरणे बंधनकारक आहे. यामध्ये हेतुपुरस्सर टाळाटाळ करणाऱ्या संस्था व कार्यालयांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी येथे दिला.प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी काळम्मावाडी धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष गुंडोपंत पाटील, जिल्हा पुनर्वसन अधिकारी वैभव नावडकर, पुनर्वसन तहसीलदार जयवंत पाटील, मुद्रांक जिल्हाधिकारी सुंदर जाधव, आदी प्रमुख उपस्थित होते.जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयाबरोबरच सहकारी संस्थांमधील प्रकल्पग्रस्तांच्या भरतीचा शिल्लक अनुशेष प्राधान्याने भरावा, असे त्यांनी निर्देश दिले. प्रकल्पग्रस्तांचे फार मोठे योगदान आणि त्याग असून त्यांच्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या किमान ५ टक्के राखीव जागा प्राधान्यक्रमाने भरणे सर्व विभाग, तसेच सहकारी संस्थांवर बंधनकारक आहे.

याकामी टाळाटाळ न करता सहकारी संस्थांनी विशेषत: साखर कारखाने, बँका, दूधसंघ, सूत गिरण्या, सार्वजनिक कंपन्या तसेच शासन अंगीकृत उपक्रमाने या कामी प्राधान्य द्यावे, असे निर्देशही त्यांनी दिले. प्रकल्पग्रस्तांच्या दाखल्यांचे तीन हस्तांतरणाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे, त्यानुसार जिल्ह्यात ही कार्यवाही असल्याचे सांगण्यात आले. यावेळी सुभाष देसाई, शंकरराव चव्हाण, शामराव झोरे, नाथा कांबळे, आदींनी धरणग्रस्तांचे प्रश्न मांडले.

बैठकीला गैरहजर संस्थांना नोटीसकळवूनही बैठकीस गैरहजर राहिलेल्या सर्व विभाग आणि संस्थांना पुनर्वसन अधिनियमातील कलम २१ नुसार नोटिसा काढण्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकारी काटकर यांनी दिले. 

 

टॅग्स :Governmentसरकारkolhapurकोल्हापूर