शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : विद्यार्थी परिषदेच्या वतीने संपूर्ण देशभर ‘१०० टक्के मतदान’ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 12:41 IST

देशात युवा पिढी आजही मतदान करण्यासाठी दुर्लक्ष करते, त्यांना मतदानाच्या हक्काचे महत्त्व पटवून देऊन मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने संपूर्ण भारतात ‘१०० टक्के मतदान’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. अशी माहिती परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री आशिष चौहान यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्दे विद्यार्थी परिषदेच्या वतीने संपूर्ण देशभर ‘१०० टक्के मतदान’ अभियान फेब्रुवारीमध्ये १५ तारखेपर्यंत शहर, ग्रामीण भागात जनजागृती

कोल्हापूर : देशात युवा पिढी आजही मतदान करण्यासाठी दुर्लक्ष करते, त्यांना मतदानाच्या हक्काचे महत्त्व पटवून देऊन मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने संपूर्ण भारतात ‘१०० टक्के मतदान’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. अशी माहिती परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री आशिष चौहान यांनी पत्रकार परिषदेत दिली.चौहान म्हणाले, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे नुकतेच ६४ वे राष्ट्रीय अधिवेशन संपन्न झाले. यामध्ये युवा पिढीला शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करणे या दृष्टीने विविध विषयांवर चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील माओवादी प्रसार कमी करणे, महिलांच्या सन्मानासाठी अभियान राबविणे यासह शैक्षणिक पद्धतीमधील पद्धत बंद करणे या विषयावर चर्चा झाली.पहिल्या टप्प्यांमध्ये युवकांमध्ये मतदानाचे महत्त्व, मतदान नावनोंदणीसाठी फेब्रुवारीमध्ये १ ते १५ तारखेपर्यंत सर्व शहरात, ग्रामीण भागातील महाविद्यालयांत जाऊन जनजागृती केली जाणार आहे. प्रांत सहमंत्री प्रवीण जाधव, साधना वैराळे, कोल्हापूर महानगरमंत्री सौरभ कुऱ्हाडे, आदी उपस्थित होते.

टॅग्स :Electionनिवडणूकkolhapurकोल्हापूर