शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय गो कार्टिंग स्पर्धेत ‘केआयटीच्या ‘टीम ओझाकी’ला उपविजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 16:57 IST

हिंदुस्थान मोटार स्पोर्टस्ने उज्जैन (मध्यप्रदेश) येथे आयोजित केलेल्या इंडियन सुपर कार्टिंग सीरिज-२ या स्पर्धेत कोल्हापूर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीच्या कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगच्या (स्वायत्त, केआयटी) ‘टीम ओझाकी’ने सर्वसाधारण उपविजेतेपद पटकावले. या स्पर्धेत या टीमने आॅटोक्रॉस आणि एंड्युरन्समध्ये अनुक्रमे प्रथम, द्वितीय क्रमांक पटकाविला. ‘बेस्ट ड्रायव्हर’ म्हणून दीपराज राठोड याला गौरविण्यात आले.

ठळक मुद्देराष्ट्रीय गो कार्टिंग स्पर्धेत ‘केआयटीच्या ‘टीम ओझाकी’ला उपविजेतेपदयशाची परंपरा कायम; दीपराज राठोड ठरला ‘बेस्ट ड्रायव्हर’

कोल्हापूर : हिंदुस्थान मोटार स्पोर्टस्ने उज्जैन (मध्यप्रदेश) येथे आयोजित केलेल्या इंडियन सुपर कार्टिंग सीरिज-२ या स्पर्धेत कोल्हापूर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीच्या कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगच्या (स्वायत्त, केआयटी) ‘टीम ओझाकी’ने सर्वसाधारण उपविजेतेपद पटकावले. या स्पर्धेत या टीमने आॅटोक्रॉस आणि एंड्युरन्समध्ये अनुक्रमे प्रथम, द्वितीय क्रमांक पटकाविला. ‘बेस्ट ड्रायव्हर’ म्हणून दीपराज राठोड याला गौरविण्यात आले.पुणे येथे झील इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीने आयोजित केलेल्या झील ड्रॅग ३.० या स्पर्धेत ड्रॅगरेस व स्किडपॅडमध्ये या टीमने विजेतेपद पटकाविले. आॅटोक्रॉस व टग आॅफ वॉरमध्ये टीमने द्वितीय क्रमांक पटकाविला.

विजेत्या संघात दीपराज राठोड, मंथन शेवाळे, विराज पाटील, ऋतुराज संकपाळ, कपिल पवार, पार्थ पिसे, किशोर शिरसाट, करण पाटील, अश्वमेध पाटील, सचिन सुतार, अखिलेश साळोखे, अभय कोरे, सुयोग सुतार, अनिकेत कमळकर, पवन थोरात, पराग कांबळे या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. या संघाला संस्थेचे अध्यक्ष भरत पाटील, उपाध्यक्ष सुनील कुलकर्णी, सचिव दीपक चौगुले, संचालक डॉ. व्ही. व्ही. कार्जिन्नी, डीन अकॅडमिक डॉ. एम. एस. चव्हाण, मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ. यू. एस. भापकर, प्रा. ए. एम. कुरेशी यांचे मार्गदर्शन लाभले.

 

टॅग्स :collegeमहाविद्यालयkolhapurकोल्हापूर