शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Ganpati Festival -‘करवीरचा राजा’चे जल्लोषात आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 10:40 IST

पारंपरिक वाद्यांचा गजर आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात गुरुवारी वाय. पी. पोवारनगर मित्रमंडळाच्या ‘करवीरचा राजा’ या गणेशमूर्तीचे आगमन झाले.

ठळक मुद्दे‘करवीरचा राजा’चे जल्लोषात आगमनमंडळातर्फे यंदा साध्या पद्धतीने गणेशोत्सव

कोल्हापूर : पारंपरिक वाद्यांचा गजर आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात गुरुवारी वाय. पी. पोवारनगर मित्रमंडळाच्या ‘करवीरचा राजा’ या गणेशमूर्तीचे आगमन झाले.गणेशोत्सवाला आता अवघे तीन दिवस राहिल्याने शहरातील विविध मंडळांच्या गणेशमूर्तींच्या आगमनाला सुरुवात झाली आहे. गुरुवारी बिंदू चौकात आमदार राजेश क्षीरसागर, उद्योजक चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते श्रींच्या मूर्तीच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला. यावेळी नगरसेवक शारंगधर देशमुख, राहुल चव्हाण, सचिन पाटील, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष व नगरसेवक नियाज खान उपस्थित होते.बिंदू चौकमार्गे आझाद चौक, उमा टॉकीज, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, हुतात्मा पार्कमार्गे वाय. पी. पोवारनगर येथे येऊन मिरवणुकीची सांगता झाली.

ही मूर्ती मुंंबईचे मूर्तिकार कुणाल पाटील यांनी घडविली आहे. मंडळातर्फे यंदा साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येणार असून, जमलेल्या निधीतून पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करण्यात येणार आहे.यावेळी कार्यकारी अध्यक्ष रविकिरण गवळी, उपाध्यक्ष विशाल देशपांडे, अमित माने, सौरभ पाटील, सिद्धार्थ पोळ, ओंकार सणगर, अभिषेक ताडे, सुशांत व्हटकर, आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

 

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवkolhapurकोल्हापूर