शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात पुन्हा टोळीयुद्धाचा भडका ? कोंढव्यात गोळीबार; एकाचा मृत्यू
2
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
3
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
4
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
5
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
6
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
7
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
8
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
9
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
10
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
11
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
12
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
13
गौरी खानचं 'टोरी' रेस्टॉरंट : ₹१५०० चे मोमोज, ₹११०० चं सॅलड; मॅश बटाट्याची किंमत ऐकून अवाक् व्हाल
14
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 
15
रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
16
मारुतीच्या 'या' SUV नं स्पर्धकांचं टेन्शन वाढवलं, मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग; ASEAN NCAP क्रॅश टेस्टमध्ये केली कमाल
17
जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही...
18
दोस्तीतच कुस्ती! ६ महिन्यांपूर्वी लग्न झाले, ५ मिनिटांत घरी पोहोचणार होता; पण रस्त्यातच मित्रांनी संपवले
19
जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
20
8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय रे भाऊ? नवीन वेतन कसं ठरणार? जाणून घ्या

‘मदर आॅफ अस्फ ाल्ट’ने ‘किफ’चा समारोप

By admin | Updated: December 26, 2015 00:15 IST

वरकरणी सोप्या, सहजसाध्य वाटणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात मात्र तितक्या सोप्या नसतात,

कोल्हापूर : क लामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्यातर्फे आयोजित चौथ्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी सात चित्रपट दाखविण्यात आले. क्रोशिएन दिग्दर्शक दाली बोरमाटनिक यांच्या ‘मदर आॅफ अस्फाल्ट’ या चित्रपटाने महोत्सवाचा समारोप करण्यात आला.दिग्दर्शक रिचर्ड अ‍ॅटनबरो दिग्दर्शित ‘चॅप्लीन’ या चित्रपटातून चार्ली चॅप्लीनच्या वास्तव जीवनाचे दर्शन मांडण्यात आले आहे. सुबोध मुखर्जी दिग्दर्शित ‘मुनीमजी’ या १९५५ मधील संगीतप्रधान चित्रपटातून मानवी नातेसंबंधातील गुंतागुंत दाखविण्यात आली आहे. आपली थोरली बहीण जॅकीच्या मदतीने ६० वर्षीय जेन समुद्रकिनारी असलेल्या बस्तड या गावात टेनिस स्पर्धेच्या कालावधीत नाईट क्लब सुरू करावयाचे ठरवितो. यादरम्यान होणारा एक अपघात त्यांचे आयुष्य उलटेपालटे करून टाकतो आणि त्यातून सुटण्यासाठी त्याची केविलवाणी धडपड सुरू होते. हा संघर्ष दिग्दर्शक अ‍ॅलेक्स पीटरसनने ‘अवॉलॉन’मध्ये मांडला आहे. वरकरणी सोप्या, सहजसाध्य वाटणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात मात्र तितक्या सोप्या नसतात, अशा प्लॉटवर दिग्दर्शक निकोला व्युकेविक यांचा ‘द किडस् फ्र ॉम मार्स अ‍ॅँड इगल्स स्ट्रीट’ हा चित्रपट आधारलेला आहे.तसेच मल्याळम दिग्दर्शक शाजी एन. करुण यांचा ‘स्वप्नम’ चित्रपट दाखविण्यात आला.