शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अवनि संस्थेतर्फे ठिय्या आंदोलन, कचरा वेचक महिलांचे खर्डा भाकरी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 20:02 IST

Morcha Kolhapur- कोरोनामुळे जिल्ह्यातील कचरावेचकांची दयनीय अ‌वस्था झाली आहे. शासनाने त्यांच्या हाताला काम द्यावे या मागणीसाठी सोमवारी अवनि संस्थेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी महिलांनी खर्डा भाकरी करून शासनाचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले.

ठळक मुद्देकचरा वेचक महिलांचे खर्डा भाकरी आंदोलनअवनि संस्थेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

कोल्हापूर : कोरोनामुळे जिल्ह्यातील कचरावेचकांची दयनीय अ‌वस्था झाली आहे. शासनाने त्यांच्या हाताला काम द्यावे या मागणीसाठी सोमवारी अवनि संस्थेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी महिलांनी खर्डा भाकरी करून शासनाचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले.यावेळी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनामुळे भंगार गोळा करणे धोकादायक झाले आहे. दरही कमी असल्याने त्यातून उदरनिर्वाह होत नाही. त्यामुळे २०१६ च्या घनकचरा व्यवस्थापन कायद्यानुसार कचरावेचकांना कचरा वर्गीकरणाच्या कामात सामावून घ्यावे.

शहरात नागरी उपजीविका अभियानांतर्गत तर ग्रामीण भागात मनरेगाची व्याप्ती वाढवून त्यांना काम देण्यात यावे. वारांगणांप्रमाणे ५ हजार मानधन द्यावे. कचरावेचकांच्या कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा अनुराधा भोसले यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 

टॅग्स :Morchaमोर्चाcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर