शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

खानविलकर पंपासमोरील ड्रेनेजचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 12:24 IST

कसबा बावडा रस्त्यावर खानविलकर पेट्रोल पंपासमोरील ड्रेनेज लाईनच्या कामात तांत्रिक तसेच आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. काम करताना येणाऱ्या अडचणींमुळे कामाची गती अगदीच संथ असून, आर्थिक अडचणी सोडविण्याचा प्रशासनाने शब्द दिला तरच कामाची गती वाढणार आहे. काम पूर्ण होण्यास होत असलेल्या विलंबाचा मात्र परिसरातील नागरिक तसेच वाहनधारकांना त्रास होत आहे. त्यामुळे हे काम कधी पूर्ण होणार हे सांगणे अवघड बनले आहे.

ठळक मुद्देखानविलकर पंपासमोरील ड्रेनेजचे काम रखडलेपरिसरातील नागरिक त्रस्त : तांत्रिक, आर्थिक अडचणींचा डोंगर

कोल्हापूर : कसबा बावडा रस्त्यावर खानविलकर पेट्रोल पंपासमोरील ड्रेनेज लाईनच्या कामात तांत्रिक तसेच आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. काम करताना येणाऱ्या अडचणींमुळे कामाची गती अगदीच संथ असून, आर्थिक अडचणी सोडविण्याचा प्रशासनाने शब्द दिला तरच कामाची गती वाढणार आहे.

काम पूर्ण होण्यास होत असलेल्या विलंबाचा मात्र परिसरातील नागरिक तसेच वाहनधारकांना त्रास होत आहे. त्यामुळे हे काम कधी पूर्ण होणार हे सांगणे अवघड बनले आहे.नागाळा पार्क ते चिपडे सराफ दुकान या मार्गावर ४०-४५ वर्षांपूर्वी एक ड्रेनेज लाईन टाकण्यात आलेली आहे. ड्रेनेज लाईनच्या वरील भागात काही अपार्टमेंट तसेच बंगले उभे राहिले आहेत. ड्रेनेज लाईन तुंबली असून, ती दुरुस्त करणे अथवा त्यातील गाळ बाहेर काढणे, त्यावरील इमारतींमुळे मोठे अडचणीचे आहे. त्यामुळे ही ड्रेनेज लाईन तेथून वळविण्यात येत असून पुढे खानविलकर बंगल्यासमोर जोडली जाणार आहे.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर