शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

खानापूरच्या आमदार अंजली निंबाळकर अपघातात जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 00:06 IST

बेळगाव : चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने इनोव्हाला अपघात होऊन खानापूरच्या काँग्रेस आमदार अंजली निंबाळकर यांच्यासह तिघेजण जखमी झाले आहेत. ...

बेळगाव : चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने इनोव्हाला अपघात होऊन खानापूरच्या काँग्रेस आमदार अंजली निंबाळकर यांच्यासह तिघेजण जखमी झाले आहेत. हा अपघात सोलापूरजवळ शुक्रवारी सकाळी साडे दहाच्या दरम्यान झाला. जखमींना सोलापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अंजली या कर्नाटकचे विशेष पोलीस महानिरीक्षक हेमंत निंबाळकर यांच्या पत्नी आहेत.अंजली या खानापूरहून सोलापूर मार्गे नांदेडकडे आपल्या इनोव्हा गाडीने महाराष्टÑाचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण प्रचारासाठी निघाल्या होत्या. सोलापूजवळील हत्तूर येथे एका कारने निंबाळकर यांच्या इनोव्हा गाडीला कट मारला. यामुळे इनोव्हा पलटी झाल्याने अंजली यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. या अपघातात कार चालक महादेव आणि अंग रक्षक सय्यद हेही जखमी झाले आहेत. अंजली या अशोक चव्हाण यांच्या नातेवाईक आहेत.