शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

केरळचे ७० वर्षीय हरिबास्करन सोमवारी कोल्हापूरात, ४००० किलोमीटर सायकल प्रवास पूर्ण करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 15:38 IST

वृद्धापकाळामध्ये नवी उभारी, नवी ऊर्जा देत नसलेल्या व्यक्तिंनी समाजाला मोठ योगदान दिले आहे. त्यापैकींच एक म्हणज केरळचे हरिबास्करन (वय ७०) होय.  सायकलवरून  केरळमधून निघालेले हरिबास्करन कर्नाटक प्रवास पूर्ण करून आता महाराष्ट्रात प्रवेश करत आहेत. सोमवारी ताराराणी चौकात सकाळी ११.३० वा.आगमन होणार असल्याची माहिती रविंद्र ढाळे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. ते चैन्नई ते दिल्ली असा ४००० किलोमीटर प्रवास पूर्ण करणार आहेत.

ठळक मुद्देकेरळचे ७० वर्षीय हरिबास्करन सोमवारी कोल्हापूरात   ४ हजार किलाोमीटरचा सायकल प्रवास पूर्ण करणार : रविंद्र ढाळे

कोल्हापूर : वृद्धापकाळामध्ये नवी उभारी, नवी ऊर्जा देत नसलेल्या व्यक्तिंनी समाजाला मोठ योगदान दिले आहे. त्यापैकींच एक म्हणज केरळचे हरिबास्करन (वय ७०) होय.  सायकलवरून  केरळमधून निघालेले हरिबास्करन कर्नाटक प्रवास पूर्ण करून आता महाराष्ट्रात प्रवेश करत आहेत. सोमवारी ताराराणी चौकात सकाळी ११.३० वा.आगमन होणार असल्याची माहिती रविंद्र ढाळे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. ते चैन्नई ते दिल्ली असा ४००० किलोमीटर प्रवास पूर्ण करणार आहेत.ढाळे म्हणाले, अलीकडच्या काळात धावपळ, ताणतणावामुळे विविध व्याधी तरुण वयातच ग्रासून टाकतात. वयाच्या ५० वर्षानंतर काम करण्याची क्षमता आणि ऊर्जा नसलेल्या अनेक व्यक्ति दृष्टिला पडतात. हरिबास्करन यांनी बहुराष्ट्रीय कंपन्यामध्ये संचालक आणि उपाध्यपदांवर काम केले आहे. त्यांचे आयआयटी व आयआयएम अशा राष्ट्रीय स्तरावरील संस्थेमध्ये शिक्षण झाले आहे.सेवानिवृत्तीनंतर त्यांनी सायकिंलगची आवड जोपासली. कर्करोग रुग्णांच्या मदतीसाठी भरवलेल्या सायकलिंग चळवळीत त्यांनी राजस्थानमध्ये २५० किलोमीटरचा सायकल प्रवास पूर्ण केला होता. ‘हेल्प एज’ ही देशातील ज्येष्ठ व्यक्तिंसाठी काम करणारी संस्था आहे. बहुतांश परावलंब वृद्धांना मानसिक आधार देण्याच्या दृष्टिने ही संस्था कार्यरत आहे.

या उद्देशाची जनजागृती करण्यासाठी सायकल प्रवास करण्याचा निर्णय घेतला. ते कोल्हापूरात आल्यानंतर रेल्वेफाटक येथील ‘स्नेहधाम’ या संस्थेमध्ये ते ज्येष्ठ नागरिकांशी तर चंबुखडी (ता. करवीर) येथील मातोश्री वृद्धाश्रम येथे ज्येष्ठ नागरिक , सायकलस्वारांच्या विविध संघटनांशी ते संवाद साधणार आहेत.

ते मंगळवारी (दि. १२) सकाळी सहा वाजता कऱ्हाडला प्रयाण करतील. केरळमध्ये या उपक्रमाची सुरुवात होऊन आणि तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र , गुजरात , राजस्थान प्रवास करत दिल्लीत या उपक्रमांची सांगता होणार आहे. पत्रकार परिषदेस स्वरुपा कोरगांवकर, गिरीजा गोडे उपस्थित होते.

 

टॅग्स :Cyclingसायकलिंगkolhapurकोल्हापूर