शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

kdcc bank result : पेरीडकरांचा करेक्ट कार्यक्रम, रणवीर गायकवाड यांनी काढला पराभवाचा वचपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2022 15:34 IST

गत निवडणुकीमध्ये झालेल्या मानसिंगराव गायकवाड यांच्या पराभवाचा वचपा या निवडणुकीत निघाल्याचे स्पष्ट झाले.

अनिल पाटील सरुड :  कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये शाहूवाडीतुन संस्था गटातून रणवीर गायकवाड यांनी बँकेचे विद्यमान संचालक सर्जेराव पाटील - पेरीडकर यांचा तब्बल ३३ मतांनी पराभव केला. गत निवडणुकीमध्ये झालेल्या मानसिंगराव गायकवाड यांच्या पराभवाचा वचपा या निवडणुकीत निघाल्याचे स्पष्ट झाले. तालुक्यात फोडाफोडी बरोबरच पाडापाडीचेही राजकारण झाल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले आहे. फोडाफोडीच्या राजकारणात यावेळी रणवीर गायकवाड यांनी बाजी मारली आहे. तर पाडापाडीच्या राजकारणाचा सर्जेराव पाटील - पेरीडकर यांना फटका बसल्याचे दिसून आले.  रणवीर गायकवाड यांना ६६ मते मिळाली तर निसटत्या विजयाचा दावा करणाऱ्या सर्जेराव पाटील यांना केवळ ३३ मतावर समाधान मानावे लागले.  माजी आमदार सत्यजीत पाटील - सरुडकर यांनी रणवीर गायकवाड यांच्या विजयासाठी केलेल्या परफेक्ट नियोजनामुळेच पेरीडकरांचा करेक्ट कार्यक्रम झाल्याची चर्चा तालुक्यात सुरु आहे. या विजयामुळे रणवीरसिंह गायकवाड यांनी  जिल्ह्याच्या राजकारणात दमदार एन्ट्री केली आहे. हा विजय मानसिंगराव गायकवाड यांच्या गटासह माजी आमदार सत्यजीत पाटील - सरुडकर यांच्या गटाला उभारी देणारा ठरला आहे. या विजयामुळे दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून अगामी जि. प. व पं. स. निवडणुकीसाठी ते रिचार्ज झाले आहेत.  रणवीर गायकवाड यांच्या विजया नंतर गायकवाड - सरुडकर गटाच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण तालुक्यातील गावा गावात फटाक्याची आतषबाजी व गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँकElectionनिवडणूकResult Dayपरिणाम दिवस