शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

kdcc bank result : खासदार संजय मंडलिक, आसुर्लेकरांचा एकतर्फी विजय; सत्तारुढ गटातूनच रसद पुरवल्याची चर्चा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2022 12:09 IST

प्रक्रीय गटातून बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर हेच विद्यमान संचालक होते, पण त्यांना आता पॅनेलमध्ये घेण्यास आमदार विनय कोरे यांनी विरोध दर्शवल्याने ते विरोधी पॅनेलला जाऊन मिळाले.

कोल्हापूर : प्रक्रीया गटातून विरोधी शिवसेना आघाडीचे खासदार प्रा. संजय मंडलिक व बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांनी एकतर्फी विजय मिळवत सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का दिला. या गटातील उमेदवारीवरुनच जिल्हा बॅंकेच्या बिनविरोधच्या प्रयत्नांना ब्रेक लागून निवडणूक लागली होती. या अटीतटीच्या लढतीत खासदार मंडलिक यांना ३०६ तर आसुर्लेकर यांना ३२९ मते पडली. सत्तारुढ गटाचे प्रदीप पाटील भूयेकर व मदन कारंडे यांना नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांना अनुक्रमे ११९ व १२२ मते मिळाली.प्रक्रीय गटातून बाबासाहेब पाटील आसुर्लेकर हेच विद्यमान संचालक होते, पण त्यांना आता पॅनेलमध्ये घेण्यास जनसुराज्यचे आमदार विनय कोरे यांनी विरोध दर्शवल्याने ते विरोधी पॅनेलला जाऊन मिळाले. त्यांनी तेथूनही विजय खेचून आणला. दरम्यान आसुर्लेंकर व मंडलिक हे पॅनेलमध्ये असावेत अशी सत्तारुढची शेवटपर्यंत भूमिका राहिली, पण ते कोरेच्या दबावापुढे शक्य झाले नाही. यातूनच स्वतंत्र पॅनेल केले गेले, याला सत्तारुढ गटातूनच रसद पुरवल्याची निवडणूकीत चर्चा होती. निकालादिवशी त्याचे प्रत्यंतर आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँकElectionनिवडणूकResult Dayपरिणाम दिवसSanjay Mandalikसंजय मंडलिक