शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Kdcc Bank Election : मुश्रीफसाहेब हे वागणं बरं नव्हं..!; अशोकराव पवारांच्या सडेतोड बोलण्याची जोरदार चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2022 12:48 IST

आता बाजूला केलसा पुढच्या निवडणुकीत ओळख दाखविणार, आधी भांडायचे आणि नंतर एकत्र यायचं, साहेब हे वागणं बरं नव्हं.

कोल्हापूर : मुश्रीफसाहेब नमस्कार, मला ओळखलं का, आता बाजूला केलसा पुढच्या निवडणुकीत ओळख दाखविणार, आधी भांडायचे आणि नंतर एकत्र यायचं, साहेब हे वागणं बरं नव्हं, अशा शब्दांत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अशोकराव पवार-पाटील यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचा चिमटा काढला. जवळच्या कार्यकर्त्याला सोडून कोणाला जवळ केले, हे बरोबर नसल्याची नाराजीही त्यांनी व्यक्त केली.जिल्हा बँकेसाठी करवीर तालुक्यातील मतदान वि. स. खांडेकर विद्यामंदिर झाले, यावेळी अशोकराव पवार, क्रांतीसिंह पवार, माजी आमदार चंद्रदीप नरके, रवींद्र मडके हे मतदारांना अभिवादन करीत असतानाच मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील हे मतदान केंद्राची पाहणी करून आले. एकमेकांना नमस्कार करीत पुढे चालत असताना अशोकराव पवार यांनी आपल्या नेहमीच्या स्टाइलमध्ये फटकेबाजी सुरू केली. हसन मुश्रीफ यांच्याकडे पाहत, पवार म्हणाले, ‘साहेब नमस्कार मला ओळखलं का, आता तरी लक्षात ठेवा, पुढच्या निवडणुकीत तुम्ही ओळख दाखवणार. आधी भांडायचे आणि नंतर एकत्र यायचं, निष्ठावंत कार्यकर्त्याला साेडला आणि कोणाला तरी जवळ केला. अशोकराव पवार यांच्या सडेतोड बोलण्याची चर्चा मात्र मतदान केंद्रावर दिवसभर होती.‘पी. एन.’नी फोनही केला नाहीकरवीर विकास संस्था गटातून उमेदवारी अर्ज दाखल करू नका म्हणून मुश्रीफसाहेब, बंटीसाहेब तुम्ही मला सांगितले. पी. एन. पाटील आणि आम्ही कट्टर विरोधक असताना तुमचे ऐकले. मात्र, पी. एन. पाटील यांचा एक फोनही आला नाही. यावर जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील म्हणाले, मी घरी येऊन गेलो की. तुम्ही येऊन काय करायचे, असा प्रतिप्रश्न पवार यांनी केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँकElectionनिवडणूकHasan Mushrifहसन मुश्रीफ