शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

मुदत संपल्याने कवाळे यांचा स्थायी समिती सभापतिपदाचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 17:57 IST

राष्ट्रवादीचे संदीप कवाळे यांनी सोमवारी स्थायी समिती सभापतिपदाचा राजीनामा दिला. पुढील काही महिन्यांसाठी हे पद राष्ट्रवादीकडे आहे. अजित राऊत, सचिन पाटील या पदासाठी इच्छुक आहेत.

ठळक मुद्देराष्ट्रवादीतून सचिन पाटील, अजित राऊत इच्छुकनिवडणूक कार्यक्रमाबाबत विभागीय आयुक्तांकडे नजरा

कोल्हापूर : राष्ट्रवादीचे संदीप कवाळे यांनी सोमवारी स्थायी समिती सभापतिपदाचा राजीनामा दिला. पुढील काही महिन्यांसाठी हे पद राष्ट्रवादीकडे आहे. अजित राऊत, सचिन पाटील या पदासाठी इच्छुक आहेत.

दरम्यान, महापालिकेची नगरसचिव सुनील बिद्रे यांनी रिक्त जागेसाठी निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे. ते आज मंगळवारी पुणे विभागीय आयुक्तांकडे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी पत्र पाठविणार आहेत.कोल्हापूर महापालिकेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. आघाडीनुसार पदांचे वाटप निश्चित केले आहे. स्थायी समिती सभापतिपद वर्षभर राष्ट्रवादीकडे आहे. मागील स्थायी समिती सभापती निवडीवेळी राष्ट्रवादीतून सचिन पाटील आणि संदीप कवाळे हे इच्छुक होते. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी कवाळे यांना पहिल्या सहा महिन्यांसाठी संधी दिली. उर्वरित सहा महिन्यांसाठी पाटील यांना पदाची संधी देऊ, अशी ग्वाही दिली होती.कवाळे यांची पक्षातील तडजोडीनुसार १० मे रोजी मुदत संपली होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने निवडणूक प्रक्रिया होणार नाही अशी चिन्हे होती. त्यामुळे त्यांनीही ही राजीनामा दिला नाही. आठ दिवसांपूर्वी नेते मुश्रीफ यांनी कवाळे यांना पदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले. त्यानुसार सोमवार झालेल्या स्थायी समितीच्या सभेत कवाळे महापालिका प्रशासनाकडे सभापतिपदाचा राजीनामा दिला. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर