शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Video : Karnataka Elections 2018 : आधी मुहूर्त मतदानाचा; मग स्वत:च्या लग्नाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 12:50 IST

आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं...अशी घोषणा करणाऱ्या नरवीर तानाजी मालुसरे यांचा वारसा आजही वेगवगळ्या पध्दतीने लोक अंमलात आणतात. त्यांचाच कित्ता गिरवत बेळगावातील एका रणरागिनीने आधी मतदान केले आणि त्यानंतरच बोहल्यावर चढून शिवशाहीतील हा वारसा लोकशाहीतही जपला आहे.

ठळक मुद्देआधी मतदान केले आणि त्यानंतरच बोहल्यावरशिवशाहीतील वारसा लोकशाहीतही जपला

बेळगाव : आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं...अशी घोषणा करणाऱ्या नरवीर तानाजी मालुसरे यांचा वारसा आजही वेगवगळ्या पध्दतीने लोक अंमलात आणतात. त्यांचाच कित्ता गिरवत बेळगावातील एका रणरागिनीने आधी मतदान केले आणि त्यानंतरच बोहल्यावर चढून शिवशाहीतील हा वारसा लोकशाहीतही जपला आहे.

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदान सुरु आहे. आधी पोटोबा, मग विठोबा या म्हणीनुसार चालणाऱ्या  समाजात बेळगावातील एका जोडप्याने शनिवारी सकाळी आधी मतदान केले, त्यानंतरच विवाहस्थळी रवाना झाले.

प्रत्येकाच्या आयुष्यात विवाहाचा क्षण खूप महत्वाचा असतो, विवाह समारंभ पूर्णपणे पार पडत नाही, तोपर्यंत या दिवशी नवरा-नवरी कुठंच जात नाहीत, मात्र लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणे गरजेचे आहे, हे सुशिक्षित मतदाराचे कर्तव्य लक्षात ठेऊन या जोडप्याने आधी मतदान केले, मगच बोहल्यावर चढले.

बेळगावातील कसाई गल्ली येथील संजिवनी ताशीलदार यांचा विवाह कोरे गल्लीतील यश हंडे यांच्याशी आज दुपारी १२ वाजून ४६ मिनिटांनी त्यांचा विवाह होणार आहे. तत्पूर्वी या दोन्ही वधू-वरांनी सकाळी वरातीत सामील होण्याआधी बेळगावात मतदान केलं, त्यानंतर विवाहस्थळाकडे प्रस्थान केले. यश हंडे याने गोवा वेस येथील २५ नंबर मराठी शाळेत तर संजिवनी हिने टेंगीन करा गल्ली येथील उर्दू शाळेत मतदान केले. या दोघांचे कौतुक होत आहे.

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८kolhapurकोल्हापूर