शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

‘काळम्मावाडी, राधानगरी’ सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 00:50 IST

कोल्हापूर : रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे लघुपाटबंधारे तलाव फुटीच्या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाने कोल्हापुरातील सर्वच धरणांचे आॅडिट करून अहवाल वरिष्ठ कार्यालयास ...

कोल्हापूर : रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे लघुपाटबंधारे तलाव फुटीच्या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाने कोल्हापुरातील सर्वच धरणांचे आॅडिट करून अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर केला आहे. यामध्ये ‘वारणा’, ‘दूधगंगा’ (काळम्मावाडी), ‘राधानगरी’ या प्रमुख धरणांसह सर्वच धरणे पूर्णपणे सुरक्षित आहेत. सहा तलावांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केले असून, पडसाळी, केचरकरवाडी या तलावांची डागडुजी केली आहे.जिल्ह्यात ‘वारणा’, ‘राधानगरी’, ‘दूधगंगा’, ‘तुळशी’ या मोठ्या प्रकल्पांसह मध्यम व लघुपाटबंधारे प्रकल्प ४०च्या पुढे आहेत. या धरणांची देखरेख ‘उत्तर’ व ‘दक्षिण’ विभागांमार्फत केली जाते. या धरणांचे आॅडिट विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता यांनी जागेवर जाऊन केले. यामध्ये ‘वारणा’, ’दूधगंगा’, ‘राधानगरी’ व ‘तुळशी’ या प्रमुख धरणांसह ‘कडवी’, ‘कासारी’ व ‘कुंभी’ या प्रकल्पांची तपासणी केली. हे प्रकल्प पूर्णपणे सुरक्षित आहेत.कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी २९ प्रकल्पांना भेटी देऊन त्यांचे आॅडिट केले. यामध्ये पन्हाळा तालुक्यातील पडसाळी, केचरकरवाडी यांच्या सांडव्यातून पाणी जात असल्याने संबधित ग्रामस्थांमध्ये भीती होती; पण पडसाळी तलावाच्या सांडव्याच्या गळतीचे काम पूर्ण झाले आहे. केचरवाडीच्या तलावाच्या इनटेकवेलचा प्रश्न २००९ पासून होता, त्याचीही दुरुस्ती करण्यात आली. त्याशिवाय सहा-सात तलावांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत.प्रत्येक तलावावरकर्मचाऱ्यांची नियुक्तीप्रमुख धरणांवर पाटबंधारे विभागाचे कर्मचारी आहेतच; पण लहान धरणे, तलावांच्या देखरेखीसाठी कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडते. आता बहुतांशी धरणे व तलाव पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळे दक्षता म्हणून तिथेही कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे. काही ठिकाणी स्थानिकांना मानधनावर घेतले आहे.