शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

हृदयविकाराच्या धक्क्याने कळंबा कारागृहातील कैद्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2022 19:18 IST

शेतजमिनीच्या वादातून धामणे येथे झालेल्या खून प्रकरणात होता कारागृहात.

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती कळंबा कारागृहातील न्यायालयीन बंदी संजय महादेव सावंत (वय ४८ रा.धामणे, ता.आजरा) याचा रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. शेतजमिनीच्या वादातून धामणे येथे झालेल्या खून प्रकरणात तो कारागृहात होता. याची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झाली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शेतजमिनीच्या वादातून नोव्हेंबर, २०२० मध्ये धामणे येथे एकाचा खून झाला होता. या गुन्ह्यात संजय सावंत याला अटक झाली होती. यानंतर त्याची रवानगी कळंबा कारागृहात करण्यात आली होती. काल, रविवारी रात्री त्याच्या छातीत दुखू लागले.त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. उत्तरीय तपासणीनंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPrisonतुरुंग