तृतीय वर्ष इलेक्ट्रिकलमध्ये प्राजक्ता भरणकर ९६.११% (प्रथम क्रमांक), संतोष चव्हाण ९३.७८% (द्वितीय), दीपक टेपुगडे ९२.११% (तृतीय), द्वितीय वर्ष इलेक्ट्रिकल विभागामध्ये धनाजी पाटील ८८.६७% (प्रथम क्रमांक), निहा राऊत ८१.६०% (द्वितीय),सरस्वती वारके ८०.६७% (तृतीय) , प्रथम वर्ष इलेक्ट्रिकल विभागामध्ये शुभांगी परीट ९३.५७% (प्रथम क्रमांक), आदित्य आरडे ९२.१४% (द्वितीय),विशाल पाटील ९२.००% (तृतीय),तृतीय वर्ष सिव्हिलमध्ये प्राजक्ता गुरव ९०.४४% (प्रथम क्रमांक), अमृता पाटील ८९.८९% (द्वितीय), सूरज मोरजकर ८८.३३% (तृतीय), द्वितीय वर्ष सिव्हिलमध्ये शिवानी चव्हाण ८८.२५% (प्रथम क्रमांक), ज्योती कवडे ८५.७५% (द्वितीय), हर्षद हासबे ७९.२५% (तृतीय),प्रथम वर्ष सिव्हिल विभागामध्ये सुमित कोरे ९१.२९% (प्रथम क्रमांक),फरहीन खाटीक ८६.८६% (द्वितीय),करण पाटील ८५.००% (तृतीय), तृतीय वर्ष मेकॅनिकल मध्ये अमन मुलाणी ८९.७९% (प्रथम क्रमांक),रमजान शिडवणकर ८८.५६% (द्वितीय), सलोनी जमादार ८७.४४% (तृतीय), द्वितीय वर्ष मेकॅनिकलमध्ये सईम इनामदार ८५.००% (प्रथम क्रमांक),ऋषिकेश आरडे ८५.००% (द्वितीय),धीरज परीट ८४.७५% (तृतीय). प्रथम वर्ष मेकॅनिकल विभागामध्ये शर्वरी देसाई ९३.७१% (प्रथम), वेदिका कोळेकर ८८.४३% (द्वितीय), चैत्यन्य तेली ८७.५७% (तृतीय) क्रमांकाने अनुक्रमे उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कॉलेजचे प्राचार्य एस. पी. मोरे विभागप्रमुख ए. बी. चौगले, आर. एम.
सुतार, पी. एस. येलेकर, एम. एम. आळवेकर, पी. ए. देसाई यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची प्रेरणा मिळाली. यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष माजी आम. के. पी. पाटील, सचिव विकास पाटील, खजिनदार रणजितसिंह पाटील आदींनी शुभेच्या दिल्या.