शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

मान्यवरही दौडले जोशात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 23:57 IST

कोल्हापूर : ‘लोकमत’च्या महामॅरेथॉनची यंदा इतकी हवा झाली की यामध्ये राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, उद्योग, व्यापार आणि प्रशासकीय क्षेत्रांतील अनेक ...

कोल्हापूर : ‘लोकमत’च्या महामॅरेथॉनची यंदा इतकी हवा झाली की यामध्ये राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, उद्योग, व्यापार आणि प्रशासकीय क्षेत्रांतील अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला. अगदी वेळेआधी पोलीस मैदानावर येत या सर्वच मान्यवरांनी आपण स्पर्धक म्हणून सज्ज असल्याचे यावेळी स्पष्ट केले.खासदार संभाजीराजे यांनी एकीकडे महामॅरेथॉनचे उद्घाटन केल्यानंतर पाच किलोमीटर धावण्यासाठी थेट स्टार्टिंग पॉर्इंट गाठला. संभाजीराजेच आपल्यासोबत धावणार आहेत म्हटल्यावर उपस्थितांचाही उत्साह वाढला.दरम्यान, त्याआधीच १० किलोमीटरसाठी आमदार चंद्रदीप नरके, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, त्यांच्या पत्नी रूपाली यांनी धाव घेतली होती.जिल्हा परिषदेचे शिक्षण समिती सभापती अंबरीश घाटगे, जिल्हा परिषदेचे सदस्य राजवर्धन निंबाळकर, जिल्हा बॅँकेचे माजी संचालक संदीप नरके, महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, करवीरचे प्रांताधिकारी सचिन इथापे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ, राजेंद्र भालेराव, प्रियदर्शनी मोरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी संजय राजमाने, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारीडॉ. संजय शिंदे, राहुल कदम, करवीरचे पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव, शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, पोलीस निरीक्षकऔदुंबर पाटील, जनसुराज्य शक्ती पक्षाचे युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष समीत कदम, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस अनिल लवेकर, आदींनी उत्स्फूर्त सहभाग घेत या उपक्रमाचे कौतुक केले.शासकीय अधिकाऱ्यांनी महामॅरेथॉन केली एंजॉयनेहमी प्रशासकीय कामांच्या व्यापात असणाºया शासकीय अधिकाºयांनी ‘लोकमत’ने आयोजित केलेली महामॅरेथॉन चांगलीच एंजॉय केली. महसूल विभाग, जिल्हा परिषद, पोलीस विभाग अशा गटांनी आलेले अधिकारी एकत्र आल्यानंतर मात्र हास्यविनोद, सेल्फी, फोटो यांतच गुंग झाले. धावताना मात्र सर्वांनी आपापला ग्रुप करत मॅरेथॉन पूर्ण केली.