शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

जनवादी साहित्य संमेलन स्वागताध्यक्षपदी व्ही. बी. पाटील 

By समीर देशपांडे | Updated: December 25, 2023 11:11 IST

दोन दिवस होणारे हे साहित्य संमेलन शाहू स्मारक येथे घेण्याचा निर्णयही करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर  :  येथे जानेवारी २४ मध्ये होणाऱ्या जनवादी साहित्य संस्कृती संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी बांधकाम व्यावसायिक, देवल क्लबसह अन्य सामाजिक संस्थांचे प्रमुख असलेले व्ही. बी. पाटील यांची निवड करण्यात आली. शेकाप कार्यालयात रविवारी झालेल्या बैठकीत सर्वानुमते ही निवड करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ मेघा पानसरे होत्या. यावेळी संयोजन समितीच्या वतीने पाटील यांचा सत्कारही करण्यात आला.

    यावेळी व्ही बी पाटील म्हणाले, जनवादी साहित्य संस्कृती संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी माझी निवड करून संयोजन समितीने माझा मोठा सन्मान केला आहे. मी एक कार्यकर्ता म्हणून तुमच्या सोबत हे संमेलन यशस्वी करण्यासाठी तुम्ही सांगाल ती जबाबदारी उचलायला तयार आहे. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्व प्रकारचे माझे सहकार्य राहील. कोल्हापूरच्या लौकिकाला साजेल असेच हे संमेलन आपण सर्वजण मिळून करू.

यावेळी नियोजनाची तपशिलाने चर्चा करण्यात आली.दोन दिवस होणारे हे साहित्य संमेलन शाहू स्मारक येथे घेण्याचा निर्णयही करण्यात आला. येत्या दोन दिवसात संमेलनाच्या अध्यक्ष व उद्घाटक याची निवड करण्यात येणार आहे. बैठकीच्या सुरवातीला कॉ संपत देसाई यांनी बैठकीची विषयपत्रिका मांडली. यावेळी कॉ चंद्रकांत यादव, डॉ मेघा पानसरे, डॉ मंजुश्री पवार, वसंतराव मुळीक, डॉ अरुण शिंदे, रुपेश पाटील यांच्यासह संयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते. समारोप व आभार अंकुश कदम यांनी मांडले.