शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएस डॉ. निलाभ रोहन यांची बदली रद्द करा-इचलकरंजीतील नागरिक, विविध पक्ष, संघटनां रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 14:18 IST

नवनियुक्त पोलिस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन (आयपीएस) यांची तडकाफडकी केलेली बदली रद्द करावी या मागणीसाठी बुधवारी इचलकरंजी शहरातील नागरिक, विविध पक्ष, संघटनांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले.

ठळक मुद्देप्रसंगी उच्य न्यायालयात धाव घेण्याचा इशाराही काही संघटनांनी दिला. त्यांनी अवैध व्यवसायाविरोधात धडाकेबाज कारवाई करून अवैध व्यवसायाला चाप लावलारोहन यांना खांद्यावर उचलून घेत त्यांच्या कार्याला सलाम करत बदली रद्द झालीच पाहिजे अशा घोषणां

इचलकरंजी : नवनियुक्त पोलिस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन (आयपीएस) यांची तडकाफडकी केलेली बदली रद्द करावी या मागणीसाठी बुधवारी इचलकरंजी शहरातील नागरिक, विविध पक्ष, संघटनांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. इचलकरंजी विधानसभा युवक काँग्रेस व एनएसयुआय संघटनेतर्फे रास्तारोको करण्यात आला. तर व्हिजन इचलकरंजी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यावतीने अप्पर पोलिस अधिक्षक श्रीनिवास घाडगे यांना निवेदन देण्यात आले.

प्रसंगी उच्य न्यायालयात धाव घेण्याचा इशाराही काही संघटनांनी दिला. अधिकारी डॉ. रोहन यांनी महिन्याभरापूर्वी पदभार स्विकारला होता. त्यानंतर त्यांनी अवैध व्यवसायाविरोधात धडाकेबाज कारवाई करून अवैध व्यवसायाला चाप लावला. एैन दिवाळीत सर्वसामान्यांना लूटणार्‍या जुगार क्लबवरील कारवाईमुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत होते. मात्र मंगळवारी अचानकपणे त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. डॉ. निलाभ रोहन यांच्या बदलीचे वृत्त समजताच शहरातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी निलाभ रोहन यांना खांद्यावर उचलून घेत त्यांच्या कार्याला सलाम करत बदली रद्द झालीच पाहिजे अशा घोषणां देत संपूर्ण चौक दणाणून सोडला.

 

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेTransferबदलीkolhapurकोल्हापूर