शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘डीएसके’मधील गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 14:17 IST

पुण्यातील डी. एस. के.गु्रपच्या माध्यमातून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळणार आहेत. गुंतवणूकदारांनी पैसे परत मिळण्यासाठी विभागीय अधिकारी मावळ पुणे यांचेकडे अर्ज भरून द्यावा, त्याचा नमुना आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात सूचना फलकामध्ये लावला आहे, असे आवाहन तपास अधिकारी आर. बी. शेडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

ठळक मुद्दे‘डीएसके’मधील गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळणारविभागीय अधिकारी मावळ पुणे यांना अर्ज पाठविण्याचे आवाहन

कोल्हापूर : पुण्यातील डी. एस. के.गु्रपच्या माध्यमातून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळणार आहेत. गुंतवणूकदारांनी पैसे परत मिळण्यासाठी विभागीय अधिकारी मावळ पुणे यांचेकडे अर्ज भरून द्यावा, त्याचा नमुना आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात सूचना फलकामध्ये लावला आहे, असे आवाहन तपास अधिकारी आर. बी. शेडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.बांधकाम व्यावसायिक डी. एस. के. यांच्याविरोधात मुंबई, पुणे, कोल्हापूर अशा तिन्ही ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. फसवणुकीची रक्कम कोट्यवधींच्या घरात आहे. पुणे व कोल्हापूर पोलिसांनी आतापर्यंत डी. एस. कें.च्या ५०० मालमत्ता सील केल्या आहेत. जिल्ह्यातील ६०० गुंतवणूकदारांनी डी. एस. के. ग्रुपमध्ये २०० कोटी रुपये गुंतविले आहेत. त्यांपैकी ३०० जणांनी पोलिसांत तक्रारी दिल्या आहेत.

आतापर्यंत फसवणुकीचा आकडा १९ कोटींचा आहे. या ग्रुपचे मालक दीपक सखाराम कुलकर्णी, पत्नी हेमंती कुलकर्णी, मुलगा शिरीष यांच्याविरोधात चार हजार पानी दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले आहे. गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी शासन मदत करीत आहे.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर