शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

बनावट दस्ताऐवजाद्वारे तीन मिळकतींवर चढवली वारसा नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 15:25 IST

Fraud Crimenews Kolhapur- मृताची आपण पत्नी असून, दोन अपत्य असल्याबद्दलचे बनावट दस्ताऐवज तयार करून मिळकतीवर नावे नोंदविल्याप्रकरणी महिलेसह पाच जणांवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

ठळक मुद्देबनावट दस्ताऐवजाद्वारे तीन मिळकतींवर चढवली वारसा नोंद पाच संशयितांवर गुन्हा : मृत व्यावसायिकाची पत्नी असल्याचा बनवला दस्ताऐवज

कोल्हापूर : मृताची आपण पत्नी असून, दोन अपत्य असल्याबद्दलचे बनावट दस्ताऐवज तयार करून मिळकतीवर नावे नोंदविल्याप्रकरणी महिलेसह पाच जणांवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील एका मसाला व्यावसायिककडे एक महिला नोकरीस होती. तिचा यापूर्वीच विवाह झाला होता. तिला दोन मुलेही आहेत. २००३ मध्ये संबंधित व्यावसायिकाचा मृत्यू झाला. त्यांना भाऊ बहिणीशिवाय इतर थेट वारस नाहीत. तसेच त्यांनी मिळकतीबाबत कोणतेही मृत्युपत्र अगर दस्त तयार करून ठेवले नव्हते.

अशी परिस्थिती असतानाही संबंधित नोकरीस असणाऱ्या महिलेने आपणच त्या मृत मसाला व्यावसायिकाची पत्नी असून, आम्हाला दोन अपत्य आहेत. असे बनावट दस्त तयार करून घेतला तसेच आपणच त्यांची सरळ वारस असल्याचे प्रशासनास भासवले. त्याआधारे व्यावसायिकाने स्वकष्टाने मिळवलेल्या सागरमाळ, महालक्ष्मी चेंबर्स, लक्ष्मीपुरी अशा तीन मिळकतीवर आपली नावे नोंदवून फसवणूक केली.

हा प्रकार २००३ ते २०२१ या दरम्यान घडला. अशी तक्रार मृत व्यावसायिकांचा नातेवाईक प्रफुल्लचंद परमानंद हळदणकर (वय ४७, रा. महालक्ष्मीनगर, मंगळवार पेठ) यांनी दिली. त्यानुसार राजारामपुरी पोलिसात ठाण्यात पाच संशयितावर गुन्हा दाखल झाला.

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर