शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र चॅनेल निवडण्याची सोय उपलब्ध, ग्राहकांना दिलासा : केबल सुरूच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 14:08 IST

केबलचालकांच्या पॅकेजऐवजी स्वत:च चॅनेल निवडून स्वत:चे पॅकेज तयार करण्याची मुभा केबलग्राहकांना मिळाली आहे. त्यामुळे केबलचालकांनी तयार केलेले पॅकेज घेण्याची सक्ती आता ग्राहकांवर असणार नाही. तसेच चॅनेल निवडीपर्यंत केबल बंद राहणार नसल्याने टी.व्ही.च्या प्रेक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देस्वतंत्र चॅनेल निवडण्याची सोय उपलब्धग्राहकांना दिलासा : केबल सुरूच राहणार

कोल्हापूर : केबलचालकांच्या पॅकेजऐवजी स्वत:च चॅनेल निवडून स्वत:चे पॅकेज तयार करण्याची मुभा केबलग्राहकांना मिळाली आहे. त्यामुळे केबलचालकांनी तयार केलेले पॅकेज घेण्याची सक्ती आता ग्राहकांवर असणार नाही. तसेच चॅनेल निवडीपर्यंत केबल बंद राहणार नसल्याने टी.व्ही.च्या प्रेक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.‘ट्राय’च्या आदेशानुसार शुक्रवार (दि. ८) पर्यंत चॅनेल निवडण्याची शेवटची मुदत दिली होती. तथापि ती वाढविण्यात आली असून, चॅनेल निवडेपर्यंत सेवा खंडित करू नये, अशा सूचनाच वितरकांना ‘ट्राय’कडून आल्या आहेत. त्यामुळे प्रक्षेपण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याशिवाय गुरुवारी रात्रीच चॅनेल कंपन्यांकडून वितरकांना स्वतंत्र चॅनेल निवडण्याची सोयही उपलब्ध करून देणारी लिंक दिली आहे. त्यामुळे आता ग्राहकांनी आपापल्या पसंतीनुसार चॅनेलची निवड करून त्यांची यादी केबल आॅपरेटरकडे दिल्यास त्याप्रमाणे पैशांची आकारणी होणार आहे. १०० मोफत चॅनेलसाठी मात्र १५३ रुपये मोजावेच लागणार आहेत. यापुढील प्रत्येक चॅनेल स्वतंत्ररीत्या निवडून अथवा कंपन्यांनी बल्क स्वरूपात दिलेली चॅनेलची सवलत ग्राहकांना घेता येणार आहे. 

 

टॅग्स :TRAI-Telecom Regulatory Authority of Indiaट्रायkolhapurकोल्हापूर