शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

कत्रांटी कामगारांना रोजंदारी पद्धतीद्वारे समाविष्ट करा

By admin | Updated: March 15, 2017 16:08 IST

दोनशेहून अधिक कंत्राटी कामगारांची वीज मंडळासमोर धरणे

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर : वीज उद्योगातील महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या तिन्ही कंपन्यातील रिक्त पदांवर हजारो कंत्राटी कामगार गेली अनेक वर्षे सातत्याने काम करीत आहेत. या कामगारांना रोजंदारी कामगार पद्धतीद्वारे समाविष्ट करा. यासह विविध मागण्यांसाठी महारार्ष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्यावतीने ताराबाई पार्क येथील महावितरणच्या कार्यालयासमोर बुधवारी धरणे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र वीज कंत्रांटी कामगार संघ व वीज कामगार महासंघ या वषार्नुवर्षे काम करणा?्या कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी रोजगाराच्या हमीसाठी पुर्वीच्या विद्यूत मंडळातील रोजंदारी कामगार पद्धत चालू करण्यासाठी र्प्रयत्न करत आहे. या कामगारांसाठी प्रशासनानेच काढलेल्या वेतनविषयक परीपत्रकांचे अननुपालन र्प्रशासन करत नाही. प्रशासन ातील काही अधिका?्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कंत्रांटदार हे कामगारांची मोठ्या र्प्रमाणात अर्थिक पिळवणूक करीत आहेत. याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करुन देखील अनेक ठिकाणी वेतनन वेळेत मिळत नाही. यासह बोनस, भविष्य निर्वाह निधीच्या रककमाही खात्यात जमा होत नाहीत. यासह सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा व महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानूसार समान काम वेतन तातडीने लागू करावे. कंत्राटी कामगारांच्या वेतनविषयक परिपत्रकांचे अनुपालन न करणा?्या प्रशासकीय अधिका?्यांवर कारवाई करावी. यासर्व अन्यायाविरोधात व प्रमुख मागण्यांसाठी वीज कंपनीचे मुख्य कार्यालय प्रकाशगड, मुंबई येथे बुधवारी (दि. २२) पासून महाराष्ट्रातील सर्व कामगार बेमुदत आंदोलन केले जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून कोल्हापूरातही बुधवारी हे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन संघटनेचे अध्यक्ष मिलिंद कुडतरकर, उपाध्यक्ष अनिल लांडगे, क्षेत्रिय सचिव अमर लोहार, मधुकर माळी, यांनी केले. या आंदोलनात दोनशेहून अधिक कंत्राटी कामगार सहभागी झाले होते.