शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

कला अभ्यासक्रमासाठी सुधारित प्रवेश प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 14:55 IST

art, college, kolhapurnews, admisson एसईबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगिती आदेशानुसार कला संचालनालयाच्या अभ्यासक्रमासाठी सुधारित प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता कला संचालनालयाच्या नियंत्रणाखाली कला विषयातील अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रियेच्या तारखांमध्ये वाढ करण्यात आली आहे.

ठळक मुद्देकला अभ्यासक्रमासाठी सुधारित प्रवेश प्रक्रिया सुरूप्रवेश प्रक्रियेच्या तारखांमध्ये वाढ

मुंबई/कोल्हापूर : एसईबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगिती आदेशानुसार कला संचालनालयाच्या अभ्यासक्रमासाठी सुधारित प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता कला संचालनालयाच्या नियंत्रणाखाली कला विषयातील अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रियेच्या तारखांमध्ये वाढ करण्यात आली आहे.एक वर्षाचा मूलभूत, कलाशिक्षक प्रशिक्षण प्रथम वर्ष, आर्ट मास्टर, रेखा व रंग कला (चार वर्षे), शिल्पकला व प्रतिमानबंध (चार वर्ष), अंतर्गत गृहसजावट (दोन वर्षे), वस्त्रकाम, (टेक्सटाईल, प्रिंटिंग अ‍ॅन्ड विव्हिंग - दोन वर्षे), मातकाम (सिरॅमिक व पॉटरी -दोन वर्षे) आणि कला शिक्षण शास्त्र पदविका (डिप. ए. एड.- १ वर्षे) या अभ्यासक्रमांची प्रथम वर्षाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.२४ नोव्हेंबर २०२० रोजीच्या शासन निर्णयानुसार २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील ९ सप्टेंबर २०२० नंतरची प्रवेश प्रक्रिया एसईबीसी वर्गाकरिता आरक्षण न ठेवता पार पाडण्यात येणार आहे. एसईबीसी प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नव्याने खुल्या प्रवर्गातून २७ नोव्हेंबरपासून ५ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करणे आवश्यक आहे. तात्पुरती निवड यादी ७ डिसेंबर रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

टॅग्स :artकलाcollegeमहाविद्यालयkolhapurकोल्हापूर