शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

चित्रफितीद्वारे संभाजीराजेंच्या इतिहासाला उजाळा

By admin | Updated: May 15, 2015 00:24 IST

अठ्ठावीस मंडळांचा सहभाग : जयंतीनिमित्त अखंड जयघोषात संयुक्त संभाजीनगरने काढली मिरवणूक

कोल्हापूर : छत्रपती संभाजीराजे यांचा अखंड जयघोष करत, छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास मिरवणुकीत मोठ्या स्क्रीनवर दाखवित संयुक्त संभाजीनगरने मोठ्या उत्साहात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी केली. गुरुवारी सकाळी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ६ फुटी फायबर मूर्तीचे पूजन परिसरातील महिलांच्या हस्ते करण्यात आले. सकाळी १० वाजून ४७ मिनिटांनी जन्मकाळ साजरा करण्यात आला. याच दरम्यान संभाजीनगर, शिवाजी चौक ते रुईकर कॉलनी येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी परिसरातील युवकांनी मोटारसायकल रॅली काढली. सायंकाळी सात वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांसह छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास डिजिटल स्क्रीनद्वारे दाखविण्यात येत होता. ही स्क्रीन मिरवणूकमार्गावरील सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. या मिरवणुकीच्या उद्घाटनप्रसंगी उद्योगपती चंद्रकांत जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव, फत्तेसिंह सावंत, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, किसन कल्याणकर, अजित कोरे, माजी नगरसेवक रवी आवळे, धनाजी घोरपडे, राजू चरापले, प्रकाश शिंदे, सुजित जाधव, तुषार देसाई, अशोक इनामदार, उत्सव कमिटी अध्यक्ष फारुख शेख, गौरव निंबाळकर, भूषण मेस्त्री, आदित्य जमदाडे, रोहन पोर्लेकर, ऋषिकेश घोरपडे, ओंकार मिठारी, ऋषिकेश शिंदे, सूरज शिंदे, महेश पाटील, रोहित माने, नितीन आंबेकर, युवराज पाटील, आदी उपस्थित होते.संभाजीनगरातील मंडळे प्रथमच एकत्रित मिरवणुकीची सुरुवात संभाजीनगर येथून होऊन नंगीवली चौक, लाड चौक, खरी कॉर्नर, बिनखांबी गणेश मंदिर ते नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, कोळेकर तिकटी, शाहू बँक चौक, नंगीवली चौक ातून पुन्हा संभाजीनगर येथे रात्री उशिरा समाप्त करण्यात आली. ही जयंती साजरी करण्यासाठी संभाजीनगरातील २८ मंडळांनी प्रथमच एकत्रित येत एकजूट दाखविली.