शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

दुर्मिळ फुलपाखरु पहायची तर.. चला राधानगरीला ... २ डिसेंबरपासून दिसणार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 12:53 IST

राधानगरीचा फुलपाखरू महोत्सव रविवार 2 डिसेंबर पासून होणार सुरु.. बायसन नेचर क्लब च्या वतीने दरवर्षी राधानगरी दाजीपूर परिसरात आयोजित

ठळक मुद्देराधानगरीचा फुलपाखरू महोत्सव रविवार 2 डिसेंबर पासून होणार सुरु..अधिक माहितीसाठी  www.radhanagari.in वर संपर्क करावा

कोल्हापूर : बायसन नेचर क्लब च्या वतीने दरवर्षी राधानगरी दाजीपूर परिसरात आयोजित करण्यात येत असलेला फुलपाखरू महोत्सव यावर्षी रविवार २ डिसेंबर पासून सुरु होत आहे.

राधानगरी परिसर हा जैवविविधतेने समृद्ध परिसर असून फुलपाखरू पतंगाच्या वेगवेगळ्या दुर्मिळ प्रजाती येथे आढळतात.नोव्हेबर ते डिसेंबर हा काळ फुलपाखरांसाठी अनुकूल काळ असतो या काळामध्ये खूप प्रमाणात फुलपाखरे आढळतात त्यामुळे 2015 मध्ये येथे महाराष्ट्रातील पहिला फुलपाखरू महोत्सव आयोजित केला होता.त्यावेळी महाराष्ट्रातून अभ्यासक,पर्यटक आले होते.

या महोत्सवातून प्रेरणा घेऊन राधानगरी येथे वन्यजीव विभागाने एक आकर्षक फुलपाखरू उद्यान उभे केले आहे. राधानगरी परिसरात वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या बायसन नेचर क्लब च्या वतीने यावर्षी 2 डिसेंबर ते 16 डिसेंबर या कालावधीत या महोत्सवाचे आयोजन केले आहे. यामध्ये रोज वेगवेगळ्या

अभ्यासक,विद्यार्थी,पर्यटकांना ग्रुप नुसार फुलपाखरू भ्रमंती व तज्ज्ञ अभ्यासकांकडून फुलपाखरू,पतगविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात येईल.यावेळी येणाऱ्या पर्यटकांना राहणे साठी तंबू ची पण सोय करणेत येणार आहे. या काळात शालेय सहली, महाविद्यालयीन सहलींना विशेष मार्गदर्शन या महोत्सवात केले जाणार आहे. फुलपाखरू उद्यान घरी कसे बनवावे, फुलपाखरू संवर्धन, फुलपाखरू दिनचर्या तसेच फुलपाखरू, पतंग याविषयी वेगवेगळ्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन या काळात पर्यटकांना होणार आहे. महोत्सवाच्या अधिक माहितीसाठी www.radhanagari.in वर संपर्क करावा असे आवाहन बायसन नेचर क्लब च्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरforest departmentवनविभाग