शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलचे दर बघून छातीत कळ आली तर..कोल्हापूरकरांचा अनोखा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 22:06 IST

Petrol Pump Kolhapur- पेट्रोल-डिझेलच्या दराचा भडका उडाला असल्याने केंद्रातील भाजप सरकारच्याविरोधात सोशल मिडीयावरून संतप्त प्रतिक्रिया  व्यक्त होत आहेत. मग त्यात कोल्हापूरकर मागे कसे राहतील..? कोल्हापुरातील एका पेट्रोल पंपावर चक्क नियॉन साईन बोर्डवर पेट्रोलचे दर आपल्या जबाबदारीवर वाचावेत, छातीत कळ आल्यास आम्ही जबाबदार नाही - पंप मालक संघटना असे जाहीर करून टाकले आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल झाला.

ठळक मुद्देपेट्रोलचे दर बघून छातीत कळ आली तर..कोल्हापूरकरांचा अनोखा निषेध : पंपावर झळकला फलक

कोल्हापूर : पेट्रोल-डिझेलच्या दराचा भडका उडाला असल्याने केंद्रातील भाजप सरकारच्याविरोधात सोशल मिडीयावरून संतप्त प्रतिक्रिया  व्यक्त होत आहेत. मग त्यात कोल्हापूरकर मागे कसे राहतील..? कोल्हापुरातील एका पेट्रोल पंपावर चक्क नियॉन साईन बोर्डवर पेट्रोलचे दर आपल्या जबाबदारीवर वाचावेत, छातीत कळ आल्यास आम्ही जबाबदार नाही - पंप मालक संघटना असे जाहीर करून टाकले आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल झाला.कोल्हापूरजवळच्या सांगली फाट्यावरील एका पंपावर हा फलक लावला होता परंतू प्रत्यक्षात जे घडले ते वेगळेच आहे. या पंपावरील रोजचे दर या फलकावर प्रसिध्द करण्याची जबाबदारी एका कर्मचाऱ्याकडे आहे. तो दराशिवाय दिवाळीच्या व अन्य शुभेच्छाही हौसेने या फलकावर देत असतो.

त्यांने गंमतीने गुुरुवारी सकाळी कांही वेळ हा मेसेज त्या फलकावर वापरला परंतू नंतर त्याचे गांभीर्य लक्षात आल्यावर तो मेसेज बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्याचा व्हिडीओ मात्र सगळीकडे जोरदार व्हायरल झाला आणि कोल्हापूरकरांच्या अनोख्या निषेध पध्दतीची चर्चा नव्याने रंगली. सध्याचे पेट्रोलचे दर पाहता सर्वसामान्य माणसाच्या छातीत कळ येण्यासारखीच स्थिती असल्याची प्रतिक्रिया लोकांतून उमटली. त्यामुळे सामान्य माणसाच्या मनांतीलच भावना पंप चालकांनी मांडल्याची भावना व्यक्त झाली. 

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंपkolhapurकोल्हापूर