शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

हुपरी पालिकेसाठी आवाज उठवणार

By admin | Updated: March 31, 2015 00:26 IST

जोगेंद्र कवाडे यांचे आश्वासन : शासनाला खडसावून जाब विचारणार

हुपरी : ६० हजार लोकसंख्या झाली असताना येथे नगरपालिका स्थापन करण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या शासनाला विधान परिषदेत चांगलेच खडसावून जाब विचारू, असे प्रतिपादन पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केले.हुपरी नगरपालिका कृती समितीच्यावतीने नगरपालिका मागणीचे निवेदन निमंत्रक अहमद नदाफ व सहनिमंत्रक बाळासाहेब कांबळे यांनी प्रा. कवाडे यांना दिले. त्यावेळी ते बोलत होते.आमदार कवाडे यांनी सोमवारी हुपरीस धावती भेट दिली. यावेळी ते म्हणाले, हुपरी गावाने मला चांदीची तलवार देऊन अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ दिले. तेथे नगरपालिका स्थापन करण्यासाठी विधान परिषदेत आवाज उठवू. यावेळी अमदज नदाफ, बाळासाहेब कांबळे, मंगलराव माळगे, अशोकराव खाडे, रघुनाथ नलवडे, मुबारक शेख, डॉ. सुभाष मधाळे, पिपल्स रिपब्लिकनचे जिल्हाध्यक्ष दगडू भास्कर, नंदकुमार गोंधळी, आनंदा निकम, प्रवीण कुंभोजकर, आनंदा कांबळे, दिलीप शिंगाडे, विकास चव्हाण, धर्मवीर कांबळे, रमेश कांबळे, सचिन कांबळे, जयकुमार माळगे, संतोष नरंदेकर, विनोद खोत, वंदन कांबळे, यांच्यासह कृती समितीचे सदस्य उपस्थित होते.हुपरी नगरपालिकेच्या मागणीसाठी कृती समितीच्यावतीने सह्यांची मोहीम राबविण्यात येणार आहे. (वार्ताहर)मुख्यमंत्र्यांना शिवसेनेचे निवेदनदरम्यान, हुपरीत नगरपालिका स्थापन करावी या मागणीसाठी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईत निवेदन दिले. हुपरीच्या लोकसंख्येचा विचार करून हुपरीला नगरपालिकेचा दर्जा द्यावा, अशी आग्रही मागणी जाधव यांनी केली.