शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे पाकिस्तानच्या ध्वजाची होळी

By admin | Updated: April 12, 2017 17:00 IST

भारतीय नागरिकाला नाहक बळी देण्याचाच प्रयत्न

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. १२ : भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना कथितरित्या गुप्तहेर ठरवून पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. या निषेधार्थ मिरजक तिकटी येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे बुधवारी पाकिस्तानच्या ध्वजाची होळी करण्यात आली. यावेळी युवक काँग्रेचे अध्यक्ष अमोल म्हणाले, पाकिस्तान लष्करी न्यायालयाने ही शिक्षा ठोठावताना जाधव यांना नैसर्गिक न्याय नाकारला आहे. त्यांना बचावाची कोणतीही संधी देण्यात आलेली नाही. भारतीय पाकिस्तानातील उच्चायुक्तांनाही जाधव यांना मदत करण्यापासून रोखण्यात आले. एकप्रकारे भारतीय नागरिकाला नाहक बळी देण्याचाच पाकिस्तानाचा प्रयत्न दिसून येत आहे.यावेळी माजी महापौर आर. के. पोवार, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष राजेश लाटकर, माजी नगरसेवक आदिल फरास,उत्तर अध्यक्ष युवराज साळोखे, जिल्हा उपाध्यक्ष किशोर माने, समीर पाटील,कार्याध्यक्ष अनिल कदम, निरंजन कदम, जयदीप सरवदे, बबलू फाले, सुहास साळोखे, फिरोज सरगुर, सनिल देसाई, सचिन लोहार, एहसान शेख, आसिफ शेख, उमेश कोळापटे, प्रज्योत पाटील, सीताराम बोडेकर, विनोद जाधव, प्रमोद आयरेकर, मोहसिन पठाण, सुरज सुर्वे, साध मुजावर आदी उपस्थित होते.