शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

‘भारत अगेन्स्ट’ची करवीर तहसील कार्यालयासमोर धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 11:16 IST

करवीर तहसील कार्यालयातील अनागोेंदी कारभाराविरोधात ‘भारत अगेन्स्ट करप्शन’ या संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्दे‘भारत अगेन्स्ट’ची करवीर तहसील कार्यालयासमोर धरणे संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर निदर्शने

कोल्हापूर : करवीर तहसील कार्यालयातील अनागोेंदी कारभाराविरोधात ‘भारत अगेन्स्ट करप्शन’ या संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली.जिल्ह्यातील महा-ई-सेवा केंद्र चालकांकडून श्रावणबाळ, निराधार, संजय गांधी, दिव्यांग, आदी योजनांच्या कागदपूर्ततेबाबत तसेच रेशनकार्ड काढण्याबाबत भरमसाट लूट करत आहेत; त्यामुळे रेशनकार्डची सर्व कामे ही तहसील कार्यालयाकडून केली जावीत.

करवीर तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांशी अधिकारी व कर्मचारी उद्धट बोलून कामे प्रलंबित ठेवतात, यामध्ये सुधारणा व्हावी, तहसील कार्यालयातील कारभार हा पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त करावा, या मागण्यांसाठी ‘भारत अगेन्स्ट करप्शन’ संघटनेच्या वतीने करवीर तहसील कार्यालयासमोर दिवसभर धरणे आंदोलन केले.यामध्ये संघटनेचे राज्य अध्यक्ष संतोष बिसुरे, जिल्हाध्यक्ष शरद सोनुर्ले, राजू कुंभार, कृष्णा लोकरे, रवींद्र तांबे, पांडुरंग धुमाळ, दशरथ नंगीवाले, नम्रता पाटील, आदींचा समावेश होता.

 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर