शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

दोन दुचाकींची धडक; दाम्पत्य जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : सुभाषनगर चौक ते सायबर चौक दरम्यान रिंगरोडवर छत्रपती चौकात भरधाव वेगाने व हयगयीने दुचाकी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : सुभाषनगर चौक ते सायबर चौक दरम्यान रिंगरोडवर छत्रपती चौकात भरधाव वेगाने व हयगयीने दुचाकी चालवून समोरील दुचाकीला पाठीमागून ठोकरल्याने त्यावरील दाम्पत्य जखमी झाले आहे. संध्या आकाश लोहार व त्यांचे पती आकाश लोहार (दोघेही रा. भारतनगर, साळोखे पार्क) अशी जखमींची नावे आहेत. लोहार दाम्पत्य हे रु्ग्णालयातून उपचार घेऊन घरी परतत असताना हा अपघात झाला. याप्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल झाला आहे.

दुचाकी चोरी

कोल्हापूर : शिवाजी पार्क येथील श्रीकृष्ण बंगला येथे घरानजीक उभा केेलेली दुचाकी अज्ञाताने लॉक तोडून लंपास केली. याप्रकरणी दुचाकीमालक मुरली अशोक रोहिडा (वय ४२, रा. शिवाजी पार्क) यांनी दुचाकी चोरीची तक्रार शाहुपूरी पोलीस ठाण्यात दिली आहे.

मोटारीला पाठीमागून दुचाकीची धडक

कोल्हापूर : बंद पडलेली मोटार दुसऱ्या चारचाकी वाहनाने ओढून आणत असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीस्वाराने मोटारीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार निवास बाजीराव भोसले ( रा. उत्तरेश्वर पेठ) हा युवक गंभीर जखमी झाला. दरम्यान, अपघाताची माहिती न मिळालेली दोन्हीही चारचाकी वाहने पुढे गेली. पुढे नागरिकांनी ही वाहने अडवली. त्यावेळी त्यावरील चालक अजिंक्य राजेंद्र माळी (रा. साठमारी गल्ली, मंगळवार पेठ) याने जखमी भोसले याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.