शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पन्हाळा येथील ऐतिहासिक वास्तू १५ मे पर्यंत पर्यटकांसाठी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 11:05 IST

PanhalaFort Kolhapur : कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे पुरातत्त्व विभागाने खबरदारीचा उपाय म्हणुन पर्यटकांना ऐतिहासिक वास्तुत प्रवेश करण्यास  १५ मे पर्यंत बंदी करण्याचे आदेश संचालक एन.के. पाठक यांनी दिले. या आदेशाप्रमाणे पन्हाळा येथील ऐतिहासिक वास्तू १५ मे पर्यंत पर्यटकांसाठी बंद केल्याचे विभागीय आधिकारी विजय चव्हाण यांनी सांगीतले.

ठळक मुद्देपन्हाळा येथील ऐतिहासिक वास्तू १५ मे पर्यंत पर्यटकांसाठी बंदकोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे पुरातत्त्व विभागाचा खबरदारीचा उपाय

पन्हाळा : कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे पुरातत्त्व विभागाने खबरदारीचा उपाय म्हणुन पर्यटकांना ऐतिहासिक वास्तुत प्रवेश करण्यास  १५ मे पर्यंत बंदी करण्याचे आदेश संचालक एन.के. पाठक यांनी दिले. या आदेशाप्रमाणे पन्हाळा येथील ऐतिहासिक वास्तू १५ मे पर्यंत पर्यटकांसाठी बंद केल्याचे विभागीय आधिकारी विजय चव्हाण यांनी सांगीतले.पन्हाळा येथील ऐतिहासिक वास्तुंना पर्यटक भेटी देतात. इतर किल्ल्यांच्या तुलनेत पन्हाळगडावर येणाऱ्या पर्यटकांचा व ऐतिहासिक वास्तु अभ्यासकांचा ओघ जास्त आहे. देशाच्या विविध भागातून येणाऱ्या पर्यटकांमुळे कोरोना विषाणूचा फैलाव होण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही.

पुरातत्त्व विभागाचे आदेश प्राप्त होताच पुरातत्त्वच्या कोल्हापूर व कोकण विभागाचे संरक्षण सहायक विजय चव्हाण यांनी पन्हाळगडावरील सर्व ऐतिहासिक वास्तू पर्यटकांना प्रवेशासाठी बंद केल्याचे सांगितले. पन्हाळगडाबरोबरच देशातील ३६९१ ऐतिहासिक  वास्तु १५ मे पर्यंत बंद राहणार आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणFortगडkolhapurकोल्हापूर