शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पेपर मिल कामगारांना तात्काळ कामावर घ्या..अन्यथा उग्र आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 14:37 IST

Labour, morcha, kolhapurnews किमान वेतन मिळावे, कामगारांना कायमस्वरूपी सेवेत कायम समावेश करावा, निलंबित कामगारांना सेवेत तात्काळ रुजू करून घ्यावे, अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा पाटणे फाटा (ता.चंदगड) येथे सर्व श्रमिक संघटनेचे अध्यक्ष अतुल दिघे यांनी दिला. याबाबत पेपर मिल मालकांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देपेपर मिल कामगारांना तात्काळ कामावर घ्या..अन्यथा उग्र आंदोलनपाटणे फाटा येथे कामगारांची अन्याय निवारण परिषद

चंदगड :पाटणे फाटा (ता.चंदगड) येथे जनआंदोलन समिती व सर्व श्रमिक संघ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने चंदगड तालुक्यातील तरुणांवर रविकिरण पेपर मिलच्या मालकांनी चालविलेल्या अन्यायाविरुद्ध कामगार अन्याय निवारण परिषद आयोजित केली होती.

किमान वेतन मिळावे, कामगारांना कायमस्वरूपी सेवेत कायम समावेश करावा, निलंबित कामगारांना सेवेत तात्काळ रुजू करून घ्यावे, अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा सर्व श्रमिक संघटनेचे अध्यक्ष अतुल दिघे यांनी दिला. याबाबत पेपर मिल मालकांना निवेदन देण्यात आले.कारखान्यात भागातील ६० पेक्षा अधिक कामगार आहेत. कमी पगारामध्ये जास्त काम करून घेणे, महागाई भत्ता नाही, कामगारांना काढून टाकणे अशा विविध मागण्यांसाठी गेल्या दोन महिन्यांपासून कामगारांनी शांततेत संप पुकारला पण कारखानदारांना कामगारांची दया आली नाही.अ‍ॅड. संतोष मळवीकर म्हणाले, पेपर मिलच्या मालकांनी चंदगड तालुक्यातील कामगारांवर मुजोरी करून आपली आर्थिक तिजोरी भरत असतील तर चंदगडच्या लालमातीचा हिसका दाखवू. माजीमंत्री भरमूअण्णा पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देवून पाठिंबा दिला.

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजीराव देसाई, सुनिल शिंत्रे, अनिल तळगुळकर यांची भाषणे झाली. १० दिवसात कामगारांचा प्रश्न निकाली न निघाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल. आंदेलनात तानाजी गडकरी, आर. जी. पाटील, माया पाटील, जोतिबा जोशिलकर, आनंदा भोसले, मारोत गावडे आदींसह कामगार सहभागी झाले आहेत. पांडुरंग बेनके यांनी आभार मानले.

 

टॅग्स :Labourकामगारchandgad-acचंदगडkolhapurकोल्हापूर