शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
6
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
7
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
8
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
9
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
10
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
11
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
12
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
13
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
14
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
15
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
16
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
18
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
19
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
20
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 

पतंगांची उंच भरारी

By admin | Updated: November 29, 2015 00:55 IST

१९० शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांनी पतंग उडविण्याचा आनंद लुटला

कोल्हापूर : प्राथमिक शिक्षण मंडळ, महापालिका व पैलवान बाबा महाडिक पतंगप्रेमी गु्रपच्यावतीने शनिवारी सकाळी शिवाजी स्टेडियममध्ये आयोजित पतंग उत्सवात शहरातील १९० शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांनी पतंग उडविण्याचा आनंद लुटला. सहभागी विद्यार्थ्यांना तीन हजारांवर पतंगांचे वाटप केले. सकाळी आठपासून अनेक शाळांमधील विद्यार्थी या महोत्सवात सहभागी झाले होते. रंगीबेरंगी पतंगांमुळे मैदानात जणू रंगांचीच उधळण दिसून येत होती. यात कोणी पतंगाचे दोर धरले होते, तर कोणी पतंग उडविण्यास आपल्या सहकारी विद्यार्थ्याला मदत करीत होता. सहकुटुंब येण्याचे आवाहन केल्याने काही पालकही पाल्यांना घेऊन पतंग उडविण्याचा आनंद लुटत होती. महोत्सवाचे उद्घाटन यशवीर महाडिक या मुलाच्या हस्ते करण्यात आले. माजी उपसभापती समीर घोरपडे, पैलवान बाबा महाडिक, छावा संघटनेचे राजू सावंत, केमिस्ट असोसिएशनचे मदन पाटील, पोलीस उपअधीक्षक अनिल पाटील, उमेश चोरगे, क्रीडाधिकारी सचिन पांडव, विजय माळी, बाळासाहेब कांबळे उपस्थित होते. पतंग उडविण्याची मजा महिलांनीही लुटली आपल्या नातवाच्या आग्रहाखातर एका मुस्लिम आजीनेही पतंग उडवत हा अनुभव घेतला. या महिलेसह आपल्या मुलांच्या आग्रहाखातर अनेक महिलांनीही या महोत्सवात भाग घेत मोकळ्या मैदानात पतंग उडविण्याची मजा छोटे होऊन लुटली. (प्रतिनिधी)