शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
3
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
4
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
5
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
6
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
7
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
8
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
9
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
10
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
11
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
12
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
13
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
14
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
15
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
16
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
17
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
18
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
19
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
20
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार

कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 15:59 IST

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील विविध भागात सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाने जोरदार हजेरी लावली. आजऱ्यात गारपीट झाली असून वीजांच्या कडकडाटासह आजरा, उत्तर परिसरात जोरदार पाऊस झाला.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरीआंबा परीसर, आजऱ्यात गारपीट, कौलव,भोगावती परिसरात मुसळधार

कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील विविध भागात सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाने जोरदार हजेरी लावली.आंबा परीसर, आजऱ्यात गारपीट झाली असून वीजांच्या कडकडाटासह आजरा, उत्तर परिसरात जोरदार पाऊस झाला.कौलव आणि भोगावती परिसरात दुपारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. धामोड आणि करवीर तालुक्यातील कोपर्डे, पश्चिम भागातही जोरदार पाऊस पडत आहे. कडवी खोऱ्यात दोन तास पाऊस झाला. आंबा परीसरात तुरळक गारपीट झाली. 

सांगरुळ परिसरात बुधवारी सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी वाऱ्यामुळे झाडे उन्मुळून रस्त्यावर पडली. 

पन्हाळा तालुक्यातील माजगाव परिसरात वादळी वाऱ्यासह धुव्वाधार पाऊस सुरू आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचाही मारा होत आहे. पन्हाळा पश्चिम परिसरात पावसाचे वातावरण शेतकर्‍यांची धांदल सुरू आहे. कोल्हापूर परिसरात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची सुरूवात झाली आहे.

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर