शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
9
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
10
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
11
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
12
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
13
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
14
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
15
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
16
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
17
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
18
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
19
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
20
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान

नगरसेवकांच्या जातीच्या दाखल्यावर २० रोजी सुनावणी

By admin | Updated: June 14, 2016 00:46 IST

दोन दिवसांची मुदत : सरकारी वकील मांडणार सरकारची बाजू

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर अश्विनी रामाणे यांच्यासह सात नगरसेवकांच्या जातीच्या दाखल्यांवर २० जून रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान, सोमवारी सरकारी वकिलांनी सरकारची बाजू मांडण्यासाठी दोन दिवसांची मुदत मागून घेतली. त्यामुळे विशेष असे कामकाज झाले नाही. महापौर अश्विनी रामाणे, महिला बालकल्याण समितीच्या सभापती वृषाली कदम, नगरसेविका दीपा मगदूम, डॉ. संदीप नेजदार (कॉँग्रेस), सचिन पाटील ( राष्ट्रवादी), संतोष गायकवाड (भाजप) तर नीलेश देसाई (ताराराणी आघाडी), आदी सातजणांचे जातीचे दाखले विभागीय जातपडताळणी समितीने अवैध ठरविले आहेत; तर आयुक्त पी. शिवशंकर यांनी सातही जणांचे नगरसेवकपद रद्द केले होते. या निर्णयाविरोधात सातही जणांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेसंदर्भात राज्य सरकारला त्यांची बाजू मांडण्यास उच्च न्यायालयाने मुदत दिली होती, ती १० जून रोजी संपली आहे. सरकारी वकिलांनी सोमवारी पुन्हा आणखी दोन दिवसांची मुदत मागून घेतली. राज्य सरकारचे म्हणणे सादर झाल्यावर याचिकाकर्त्यांचे वकील पुन्हा त्यांची बाजू मांडणार आहेत. २० जून रोजी या याचिकेवर पुढील सुनावणी होणार आहे. (प्रतिनिधी)