शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य निरीक्षकांनी टीम प्रमुख म्हणून काम करावे : आयुक्त कलशेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 17:03 IST

कोल्हापूर महानगरपालिकेतील सर्व आरोग्य निरीक्षकांनी आपआपल्या प्रभागामध्ये टीम प्रमुख म्हणून काम करण्याचे असून, प्रत्येकाने त्यांच्या प्रभागातील नागरिक, बचत गट, सार्वजनिक मंडळे, स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्याने तसेच जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग नोंदवून स्वच्छता करून घेण्याची आहे, असे प्रतिपादन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शनिवारी येथे केले.

ठळक मुद्देआरोग्य निरीक्षकांनी टीम प्रमुख म्हणून काम करावेआयुक्त कलशेट्टी यांचे आवाहन

कोल्हापूर : महानगरपालिकेतील सर्व आरोग्य निरीक्षकांनी आपआपल्या प्रभागामध्ये टीम प्रमुख म्हणून काम करण्याचे असून, प्रत्येकाने त्यांच्या प्रभागातील नागरिक, बचत गट, सार्वजनिक मंडळे, स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्याने तसेच जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग नोंदवून स्वच्छता करून घेण्याची आहे, असे प्रतिपादन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शनिवारी येथे केले.आरोग्य विभागाच्यावतीने यशवंतराव चव्हाण (के.एम.सी.) कॉलेज येथे स्वच्छतेबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस आयुक्त कलशेट्टी यांनी मार्गदर्शन केले.कार्यशाळेस आयुक्त कलशेट्टी यांनी शंभर टक्के ओला व सुका कचरा विलगीकरण करणे, सर्व उद्याने नियमितपणे स्वच्छता करणे, शहरातील सर्व चॅनेल, नाले यांची स्वच्छता करणे तसेच या सर्व उपक्रमामध्ये नागरिकांचा विशेषत: महिलांचा लोकसहभाग नोंदविणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले.पर्यावरणप्रेमी उदय गायकवाड यांनी, जयंती नाल्यामध्ये मिसळणारे उपनाले, चॅनेलमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा तसेच घरगुती कचरा आढळून येत असून तो जयंती नाल्यात मिसळत असल्याने ते थांबवून तेथे स्वच्छता करणे, तसेच त्या परिसरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करणे आवश्यक असल्याचे सांगितले.आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना ओला व सुका कचरा वेगळा संकलित करण्याबाबत मार्गदर्शन केले. उपआयुक्त मंगेश शिंदे यांनी स्वच्छतेविषयी जनजागृती करण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील, सर्व आरोग्य निरीक्षक, मुकादम, कर्मचारी, आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूरcommissionerआयुक्त