शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: व्यासपीठावर बसणाऱ्यांनीच पाठीत खंजीर खुपसला, नंदिनी बाभूळकरांचा ‘मविआ’तील विरोधकांवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 18:49 IST

गद्दारांशी पुन्हा संगत नको !

गडहिंग्लज : इंडिया आघाडी, महाविकास आघाडी म्हणणाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीत आमच्यासोबत, आमच्या व्यासपीठावर राहून ज्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला. मी कांही मदर टेरेसा नाही, त्यांना कुठेही थारा मिळू देणार नाही, असा इशारा डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी दिला.कानडेवाडी येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. लोकसभा निवडणुकीत शाहू छत्रपती यांच्या विजयासाठी आपण जीवाचे रान केले. मात्र, आमची वेळ आल्यावर कांहीही कारण नसताना ते विरोधात गेले, त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.बाभूळकर म्हणाल्या, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत विधानसभेला आपण ५० हजार मते घेतली, असेच एकसंघ राहिलो तर नवे कार्यकर्ते जोडले जातील.  जि. प. व पं. स. निवडणुकीत आपल्या कार्यकर्त्यांना नक्कीच यश मिळेल.यावेळी आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष मुकूंद देसाई, ‘गोकुळ’चे माजी संचालक रामराज कुपेकर, उदय जोशी, अमर चव्हाण, दशरथ कुपेकर, राजेश पाटील-औरनाळकर, शिवाजी सावंत, शिवाजी माने, नारायण चव्हाण, मल्लिकार्जून तेली, कार्तिक कोलेकर, अनिल पाटील यांचीही भाषणे झाली.बैठकीस बाळासाहेब कुपेकर, शिवप्रसाद तेली, बी. डी. पाटील, अशोक पाटील, तानाजी शेंडगे, हसन बाणदार, राकेश पाटील, गणेश फाटक आदींसह चंदगड, गडहिंग्लज व आजरा तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

गद्दारांशी पुन्हा संगत नको !आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसह गोकुळ व जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कुणासोबत जायचे? यासंबंधीचा निर्णय घेण्याचे सर्वाधिकार नंदाताईंनाच देण्याचा निर्णय बैठकीत झाला. कुणाशीही युती करा. परंतु, विधानसभेला गद्दारी करणाºयांशी पुन्हा संगत नको, असा सल्लाही कांही कार्यकर्त्यांनी यावेळी दिला.