शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते विकास महामंडळाकडून धोकादायक रहदारी मागार्ची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 20:10 IST

उचगाव, --पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या अपघातांना रोखण्यासाठी रस्ते विकास महामंडळाकडून धोकादायक रहदारी मार्गावर प्राथमिक उपाययोजना

ठळक मुद्देउपाययोजनांना प्रारंभ, अपघात रोखण्यासाठी स्थानिकांनी सुचवल्या युक्त्या कागल ते पेठवडगाव पर्यतच्या अपघात प्रवण क्षेत्राची संयुक्तरित्या पाहणी केली.रस्त्यावर निसरटपणा निर्माण होऊन वाहनधारकांच्या अपघातात वाढ होऊन वाहतुक कोंडी निर्माण

लोकमत न्युज नेटवर्कउचगाव, --पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या अपघातांना रोखण्यासाठी रस्ते विकास महामंडळाकडून धोकादायक रहदारी मार्गावर प्राथमिक उपाययोजना केल्या जात आहेत.त्याचाच भाग म्हणून आज नॅशनल हायवे अथारिटी आॅफ इंडिया, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, संबधीत महामार्ग संलग्न असलेल्या स्थानिक पोलिस ठाण्याचे अधिकारी यांनी कागल ते पेठवडगाव पर्यतच्या अपघात प्रवण क्षेत्राची संयुक्तरित्या पाहणी केली.महामार्गावर वाहतुक सुरळीत व्हावी.महामार्गलगतच्या गावाना जोडणा-या सेवा रस्त्यावर गतीरोधक (स्पीड बेकर्स), लोंखडी बॅरिकेटर्स, रिफलेक्टर, संरक्षक कठडे या सारख्या उपाययोजनांना सुरूवात करण्यात आल्यांची माहिती नॅशनल हायवे अथारिटी आॅफ इंडियाचे पुणे विभागीय वरिष्ठ तात्रिंक महाप्रबंधक पी.डी.दिवाण यांनी दिली.गेले तीन महिने महामार्गावर अपघात प्रवण (ब्लॅक स्पॉट ) क्षेत्रात अनेक वेळी वाहनधारकांना वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत होता,महामार्गावर अनेक ठिकाणी ड्रेनेजमधून निघणारे सांडपाणी तसेच बोगदे, सेवा मार्गावरून येणारे पावसांचे पाणी यामुळे रस्त्यावर निसरटपणा निर्माण होऊन वाहनधारकांच्या अपघातात वाढ होऊन वाहतुक कोंडी निर्माण होत होती.

याबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ,नॅशनल हायवे अथारिटी आॅफ इंडिया व पोलिस प्रशासन यांनी याबाबत अपघात प्रवण क्षेत्रातील स्पॉट वर जाऊन तेथील ,फोटो, व्हीडीओ शुटिंग, आरेखन, रेखाकंन, याव्दारे माहिती संग्रहीत करण्यात केली आहे.त्यानुसार आज तात्रिंक वरिष्ठ महाप्रबंधक पी.डी.दिवाण यांनी आज रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता समाधान पाटील,निवासी उपअभियंता हिंगमिरे,कागल पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक औंदुबर पाटील,गोकुळ शिरगांव पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक युवराज खाडे , गांधीनगर पोलिस स्टेशनचे सपोनि सुशांत चव्हाण,उजळाईवाडी महामार्ग पोलिस मदत केंद्राचे सपोनि जगनाथ जाणकर,अविनाश पोवार यांच्यासह स्थानिक रहिवाशी यांची उपस्थिती होती. 

उचगाव महामार्गावर व हद्दीत महिन्याला तीन ते चार अपघात होत होते तर मूर्त्यु ही होत होते.पण गेल्या तीन महिन्यात या रस्त्यावर महामार्गावर स्पीड बेकर्स,रॅर्मब्लर बांधल्याने या अपघाताची संख्या कमी झाली आहे. तर हेल्मेट सक्ती केल्यानंतर एकही दुचाकी चालक अपघातात मूर्त्यु झालेला नाही. त्यामुळे आपण गुगल मॅपिंग व्दारे रस्ते विकास महामंडळ यांना सूचना केल्या त्यांनी अमलबजावणी केली त्यामुळे या ठिकाणी अपघात रोखण्यास मदत झाली आहे.सपोनि सुशांत चव्हाण गांधीनगर पोलीस ठाणे