शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

Hatkanangle LokSabha Constituency: सत्यजित पडत्या काळात एकनिष्ठ; उद्धव ठाकरे यांनी केले कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 12:28 IST

कोल्हापूर : सत्यजित हा लढाऊ शिवसैनिक आहे. तो पडत्या काळात पक्षाशी एकनिष्ठ राहिला. म्हणूनच सत्यजितसाठी मी पूर्ण ताकद लावणार ...

कोल्हापूर : सत्यजित हा लढाऊ शिवसैनिक आहे. तो पडत्या काळात पक्षाशी एकनिष्ठ राहिला. म्हणूनच सत्यजितसाठी मी पूर्ण ताकद लावणार आहे. सर्वांनी अशा उमेदवाराच्या पाठीशी राहून त्याला निवडून आणूया, अशा सदिच्छा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिल्या.हातकणंगले लोकसभा मतदार संघातून उद्धवसेनेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांनी मुंबईत समर्थकांसह 'मातोश्री' वर पक्षप्रमुख ठाकरे यांची भेट घेतली. मी पूर्ण विचाराअंती सत्यजित पाटील यांची उमेदवारी दिली असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.सत्यजित पाटील म्हणाले, माझ्यावर पक्षाने विश्वास दाखवून मोठी जबाबदारी दिली आहे. मी सर्वांच्या साथीने विश्वास सार्थ ठरवल्याशिवाय राहणार नाही. यावेळी संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, शिरोळचे माजी आमदार उल्हास पाटील, हातकणंगलेचे माजी आमदार डॉ. सुजित मिंचेकर, शिवसेनेचे राज्य संघटक चंगेजखान पठाण, जिल्हाप्रमुख संजय चौगले, वैभव उगळे, सांगली जिल्हाप्रमुख अभिजित पाटील, उपजिल्हा प्रमुख नामदेव गिरी, मधुकर पाटील, शाहूवाडी संपर्क प्रमुख आनंद भेडसे, धनंजय पाटील, बाजीराव कळंत्रे, तानाजी मालुसरे आदी प्रमुख कार्यकर्ते हजर होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरlok sabhaलोकसभाhatkanangle-acहातकणंगलेShiv SenaशिवसेनाSatyajit Patilसत्यजित पाटील