शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

'हॅरी पॉटर' कोल्हापुरातील परीख पूलावर, व्डिडिओ व्हायरल 

By संदीप आडनाईक | Updated: October 3, 2023 14:02 IST

कोल्हापूर : कोल्हापूरातील परीख पूलाची अवस्था इतकी वाईट झाली आहे, की याबाबत विडंबनात्मक रील्सही बनवण्यात येत आहेत. कोल्हापूरच्याच व्हिडिओ ...

कोल्हापूर : कोल्हापूरातील परीख पूलाची अवस्था इतकी वाईट झाली आहे, की याबाबत विडंबनात्मक रील्सही बनवण्यात येत आहेत. कोल्हापूरच्याच व्हिडिओ आणि कंटेन्ट क्रिएटर सुमित पाटील याने तयार केलेल्या हॅरी पॉटर या जगप्रसिध्द पात्रावरचे परीख पूलावरच्या विडंबनात्मक रील्सला सोशल मिडियात तरुणाईचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा फनी व्डिडिओ इतका व्हायरल झालाय की त्यावर कमेंटसचा पाउस पडला आहे. हॅरी पॉटरचा मामा त्याला परीख पूलाच्या अलीकडे स्टॅन्डला जाण्यासाठी सोडताना जपून जाण्याचा सल्ला देतो आणि पूलापुढे पोहाचल्यावर फोन करण्यास सांगतो. परीख पूलाजवळ आल्यावर स्टॅन्डवर कसे जायचे विचारताच दाखवणारा तो नवखा आहे का असे विचारतो. वेलकम टू द परीख पूल असे म्हणून ही जादूची गुहा दाखवतो. पूलाखालून दुचाकी, तिचाकी, चारचाकी चालवणे हे कोणाचेपण काम नाही आणि तू कुठली डीमार्टची गाडी घेउन आलायस असा संवाद होतो. त्याचा मामा भर पावसात रात्रीचा आला असणार म्हणूनच जपून जा असा सल्ला दिला असेल असे सांगून पूलावर सोडतो. घाबरु नकोस, मी आहे असे सांगून पलीकडे पोहाचल्यावर फोन कर असा सल्ला देतो. 'हॅरी पॉटर ॲन्ड सिक्रेटस ऑफ परीख पूल' अशी कॅप्शन दिलेल्या इन्स्टाग्रामवरील या रील्सला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर